लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पेटत्या चितेवर कोसळले दहनशेड, मृतदेह दबला मलब्याखाली; पुसद तालुक्यातील घटना - Marathi News | cremation shed collapses in Jamshetpur cemetery, body buried under rubble | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पेटत्या चितेवर कोसळले दहनशेड, मृतदेह दबला मलब्याखाली; पुसद तालुक्यातील घटना

जमशेटपूर येथील स्मशानभूमीतील दहनशेड तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे सांगितल्या जाते. ...

अंबरनाथमधील उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - Marathi News | Danger level crossed by Ulhas river in Ambernath; Alert from the administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमधील उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अंबरनाथ व कल्याणमधील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा ...

कोल्हापूरच्या शाहू मानेचा कोरियात डंका, विश्व नेमबाजीत सुवर्ण पदकाला गवसणी - Marathi News | International Shooter Shahu Mane Wins Gold at World Cup Shooting Championship in Changwan Korea | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शाहू मानेचा कोरियात डंका, विश्व नेमबाजीत सुवर्ण पदकाला गवसणी

शाहू व मेहुली यांनी यापूर्वीच्या स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर उत्कृष्ट खेळी करीत १७ विरूध्द १३ अशी मात करीत सुवर्ण पदक जिंकले. ...

मेहंदीपासून ते सप्तपदीपर्यंत गोठ फेम राधाने दाखवली लग्नाची एक झलक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | From Mehndi to Saptapadi, Goth fame Radha share a glimpse of marriage, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहंदीपासून ते सप्तपदीपर्यंत गोठ फेम राधाने दाखवली लग्नाची एक झलक, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री रूपल नंदने अनिश कानविंदेसोबत अलीकडेच लग्नगाठ बांधली. मेहंदी, हळदीपासून ते सप्तपदीपर्यंतची एक झलक अभिनेत्रीने शेअर केली आहे. ...

Video: व्याळा येथील शाळेनजीक साप-मुंगासाच्या लढाईचा थरार; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | The thrill of a snake-mongoose fight near a school in Vyala; Video goes viral on social media | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्याळा येथील शाळेनजीक साप-मुंगासाच्या लढाईचा थरार; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

तीन मुंगसाच्या हल्ल्यात सापाचा मृत्यू ...

पाण्याच्या लोंढ्यात वाहून चालली तरी तिनं हातातली सेल्फी स्टिक सोडली नाही; सेल्फीचा सोस पाहून लोक म्हणाले.. - Marathi News | The woman was in the face of death due to the flood but kept taking selfies people said save your life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मरणाच्या दारात उभी असतानाही सेल्फी काढत होती महिला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

Woman in Flood : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अस्वस्थ झाले आहेत. ...

Mamata Banerjee : ...अन् ममता बॅनर्जींनी स्टॉलवर बनवली पाणीपुरी; तुफान व्हायरल होणारा 'हा' Video पाहिलात का? - Marathi News | Video west bengal cm Mamata Banerjee made pani puri during darjeeling tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् ममता बॅनर्जींनी स्टॉलवर बनवली पाणीपुरी; तुफान व्हायरल होणारा 'हा' Video पाहिलात का?

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींनी चक्क पाणीपुरी बनवून आपल्या लहान मुलांना आणि तेथील पर्यटकांना खायला दिल्याचं पाहायला मिळालं आहे. ...

Lonavala Update: लोणावळ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पर्यटकांना 'या' वेळेनंतर भुशी डॅमवर जाण्यास बंदी - Marathi News | Important news for those going to Lonavla Tourists are not allowed to visit Bhushi Dam after this time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lonavala Update: लोणावळ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पर्यटकांना 'या' वेळेनंतर भुशी डॅमवर जाण्यास बंदी

लोणावळा शहरांमधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो ...

कोल्हापूर: भोगावती नदीवरील कोगे येथील पुलावर मृत गवा अडकला, बघ्यांची मोठी गर्दी - Marathi News | A dead Gaur got stuck on the bridge at Koge on Bhogawati river kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: भोगावती नदीवरील कोगे येथील पुलावर मृत गवा अडकला, बघ्यांची मोठी गर्दी

पाणी पिण्यासाठी गवा नदीपात्रात गेला असता वाहून आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...