गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सोलापूरहून पुणे, मुंबईला दररोज जाणारे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक प्रवास करतात. त्यांना ही गाडी सोयीची ठरते. ...
‘थोडा वेळ थांब. एक गिऱ्हाईक करतो’ म्हटल्याने रागावलेल्या सोहेलने दगड मारून दुकानात खुर्चीच्या मागे लावलेला आरसा फोडला. याची विचारणा केल्यानंतर जाधव यांना ‘तू माझ्या मिशीला कट का मारला नाहीस’, असे म्हणत सोहेलने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण केली ...