माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
देशातील सर्वात मोठी सुकामेव्याची बाजारपेठ मुंबई बाजार समितीमध्ये आहे. दिवाळीमध्ये दोन आठवडे बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सुकामेव्याची प्रचंड उलाढाल होत असते. ...
LPG cylinders: पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला इंधन दरांबरोबरच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतींचाही आढावा घेतात. त्यात गरजेनुसार वाढ केली जाते. ...
Sameer Wankhede cast and job: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असल्याचा दावा केला होता. मात्र, वानखेडे यांनी मलिक यांचा आरोप फेटाळला आहे. ...
Nawab Malik vs Devendra Fadnavis on Sameer Wankhede: भाजपचे किरीट सोमय्या यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. आता राष्ट्रवादी व भाजपकडून मुख्य नेत्यांना टार्गेट केले जात आहे. ...
बांधकाम व्यावसायिकाकडून हप्तेवसुलीचे प्रकरण. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांचे भागीदारीमध्ये बोहो रेस्टॉरंट बार आणि बीसीबी रेस्टॉरंट ॲण्ड बार आहे. सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या कायम संपर्कात होता. ...
निर्दोष असल्याचा माजी गृहमंत्र्यांचा दावा; दरमहा १०० कोटींच्या कथित हप्ता गोळा करण्याच्या प्रकरणी दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात त्यांची दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
काेचीमध्ये एक फाेटाे शूट उरकून दाेघी थ्रिशूर येथे जात हाेत्या. राष्ट्रीय महामार्गावर चक्करपरांबू येथे एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार एका झाडाला धडकली. ...