लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कधी सेल्समन होता, आज आहे साऊथचा सुपरस्टार! विजय सेतुपतीला आज कोण ओळखत नाही!! - Marathi News | Vijay Sethupathi birthday special south superstar Struggle Success Story his Net Worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी सेल्समन होता, आज आहे साऊथचा सुपरस्टार! विजय सेतुपतीला आज कोण ओळखत नाही!!

Vijay Sethupathi Birthday Special : विजय सेतुपती आज सुपरस्टार आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा त्याचा स्ट्रगल मोठा आहे. तामिळनाडूतील राजपालयम या गावातील अगदीच सामान्य परिवारात विजय सेतुपतीचा जन्म झाला... ...

omicronच्या संसर्गातून बरं झाल्यावर शरीरात किती काळ अँटीबॉडीज राहतात? तज्ज्ञांनी दिलं उत्तर - Marathi News | omicron antibodies stay in the body for six months in 88 percent cases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :omicronच्या संसर्गातून बरं झाल्यावर शरीरात किती काळ अँटीबॉडीज राहतात? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

ओमायक्रॉनमधून बरं होणाऱ्यांची प्रतिकारशक्तीही चांगली असल्याचं दिसून आलंय. ओमायक्रॉनवर मात केल्यानंतर ही प्रतिकारशक्ती लोकांच्या शरीरात दीर्घकाळ टिकू शकतं, असं तज्ज्ञांचे मत आहे. ...

ठरलं! ‘या’ महिन्यात Adani विल्मरचा IPO येणार; कंपनी ३ हजार ६०० कोटी उभारणार - Marathi News | adani wilmar ipo likely to come in january and size reduced from rs 4500 crore to 3600 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! ‘या’ महिन्यात Adani विल्मरचा IPO येणार; कंपनी ३ हजार ६०० कोटी उभारणार

अदानी विल्मर ही अदानी ग्रुप आणि सिंगापूरस्थित विल्मर ग्रुपची संयुक्त उद्योग कंपनी आहे. ...

सहकुटुंब सहपरिवार: सरिताचं आई होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; सुर्या-सरिताच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा - Marathi News | Family: Sarita's dream of becoming a mother will come true; A new guest will come in Surya-Sarita's life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवार: सरिताचं आई होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; सुर्या-सरिताच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा

Sahkutumb sahaparivar: अवनी तिच्या बाळाच्या देखभालीची जबाबदारी सरितावर सोपवते. परंतु, आता सरिताच प्रेग्नंट असल्याचं समोर आलं आहे. ...

Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता - Marathi News | ICF coaches for railway passengers 60 years ago Possibility of loss of life in case of accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता

पुण्यात जवळपास 15 गाड्यांना अजूनही आयसीएफ'डबे, अपघात झाल्यास जीवितहानी जास्त होणार ...

Coronavirus Omicron Updates : दिलासादायक! ओमायक्रॉनच्या संकटात 'गुड न्यूज'; कोरोनाचा वेग मंदावतोय, WHO ने शेअर केला नवा डेटा - Marathi News | Coronavirus Omicron Updates good news who shares data regarding the fourth wave corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या संकटात 'गुड न्यूज'; कोरोनाचा वेग मंदावतोय, WHO ने शेअर केला नवा डेटा

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटचे (Omicron Variant) मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. ...

Novak Djokovic, Australian Open: जोकोविचचं टेनिस कोर्टाचं दार ऑस्ट्रेलियन कोर्टानं केलं बंद! तब्बल ११ दिवसानंतर अखेर सोडावा लागणार देश - Marathi News | Novak Djokovic out of Australian Open as Federal Court upholds Visa Cancellation Decision | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविचचं टेनिस कोर्टाचं दार ऑस्ट्रेलियन कोर्टानं केलं बंद! ११ दिवसांची झुंज अपयशी

ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय कोर्टाने ठेवला कायम ...

'कर्णधारपद धोक्यात असल्याचे दिसताच विराट कोहलीनं घेतला निर्णय, रवी शास्त्रींच्या जाण्यानं झालेला अस्वस्थ'  - Marathi News | Sanjay Manjrekar reacts to Virat Kohli's resignation from Test captaincy, says ex-skipper wants to make himself ‘unsackable’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कर्णधारपद धोक्यात असल्याचे दिसताच विराट कोहलीनं घेतला निर्णय, रवी शास्त्रींच्या जाण्यानं झालेला अस्वस्थ' 

विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. विराटच्या या निर्णयावर माजी फलंदाज संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांनी धक्कादायक विधान केलं. ...

ब्रेस्ट कॅन्सर टाळायचा असेल तर दररोज 'ही' गोष्ट करा, संशोधनातून सांगितला उपाय - Marathi News | sunlight vitamin d deficiency can cause breast cancer says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्रेस्ट कॅन्सर टाळायचा असेल तर दररोज 'ही' गोष्ट करा, संशोधनातून सांगितला उपाय

अलीकडच्या काळात त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सूर्यप्रकाश टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, सनबर्न शरीराच्या संरक्षणासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ...