Mann udu udu zal: अलिकडेच या मालिकेत इंद्रा आणि दिपू यांच्यातील प्रेम खुलत असल्याचं पाहायला मिळालं. परंतु,या प्रेमामध्ये देशपांडे सरांनी मीठाचा खडा टाकला आहे. ...
मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यातलं राजकारण तापलंय. भाजपनं ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलंय, पटोलेंविरोधात तक्रारी दाखल करण ...
माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले. ...
Goa Election 2022: काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केलेले आलेक्स रेजिनाल्ड यांनी घरवापसीची तयारी केल्यानंतरही त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. ...
ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय आणि आता जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेवर सर्वात मोठा बॉम्ब टाकलाय. नारायण राणेंकडे कोणता नेता भेटायला गेला होता, का भेटला होता, कोणत्या हॉटेलात भेटला होता सारा इतिहास माहितीये, असा बॉम्ब आव्हाडांनी टा ...
#upelection2022 उत्तरप्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतोय. समाजवादी पक्षाशी युती केल्याचं शरद पवारांनी स्वत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानुसार राष्ट्रवादीला प्राथमिक चर्चेनंतर एक जागाही अखिलेश यादव यांनी दिली होती. पण आता हीच जाग ...
महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपने मंत्र्यांना तिकीट न दिल्यामुळे काय झालं ते आपण पाहिलं. त्यामागे काय कारणं होती, त्याचीही बरीच चर्चा झाली. आता पुन्हा भाजपने एका मोठ्या मंत्र्याला तिकीट न दिल्यामुळे राजकारण रंगलंय. त्यामागचं कारणही चर्चा होण्यासारखंच आह ...
India vs South Africa, 1st ODI Live Updates : टेम्बा बवुमा आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन या जोडीनं भारतीय संघाची डोकेदुखी वाढवताना चौथ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. ...