लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO : मालगाडीखाली अडकली होती मुलगी, 'त्याने' स्वत:ची पर्वा न करता वाचवला तिचा जीव! - Marathi News | Bhopal : Man dives under moving train to resume girl video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : मालगाडीखाली अडकली होती मुलगी, 'त्याने' स्वत:ची पर्वा न करता वाचवला तिचा जीव!

यादरम्यान दोघांच्या वरून ट्रेनचे २६ डबे गेले. असं सांगितलं जात आहे की, दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही घटना ५ फेब्रुवारीची आहे ...

उल्हासनगरात भाजप विरुद्ध BJP, नगरसेवकासह 9 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | In Ulhasnagar, BJP filed a case against 9 persons, including a corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात भाजप विरुद्ध BJP, नगरसेवकासह 9 जणांवर गुन्हा दाखल

भाजप शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी थिय्या दिल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती नगरसेवक रामचंदानी यांनी दिली. ...

IPL Auction: ड्रग्स प्रकरणी जेलमधून सुटल्यानंतर Aryan khan पहिल्यांदाच दिसला सार्वजनिक ठिकाणी - Marathi News | IPL Auction: Aryan khan first appeared in public after being released from jail in drug case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL Auction: ड्रग्स प्रकरणी जेलमधून सुटल्यानंतर Aryan khan पहिल्यांदाच दिसला सार्वजनिक ठिकाणी

आर्यन खान (23) याला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने कथित ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. ...

सरकारच्या मदतीने सुरू करा 'हा' सुपरहिट व्यवसाय; दरमहा होईल लाखोंची कमाई! - Marathi News | small business idea start paper cup manufacturing business and get million monthly earn money idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या मदतीने सुरू करा 'हा' सुपरहिट व्यवसाय; दरमहा होईल लाखोंची कमाई!

Small Business Idea: तुम्ही कमी खर्चात डिस्पोजेबल पेपर कपचा व्यवसाय सुरू करू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता. ...

शेवटच्या काही वर्षांत लतादीदींच्या मनात काय चाललं होतं? धर्मेंद्र यांनी सांगितली हृदयद्रावक आठवण - Marathi News | dharmendra reveals lata mangeshkar wanted to run away from loneliness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटच्या काही वर्षांत लतादीदींच्या मनात काय चाललं होतं? धर्मेंद्र यांनी सांगितली हृदयद्रावक आठवण

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी जागवल्या लता दीदींच्या आठवणी; दीदींबद्दल बोलताना धर्मेंंद्र यांचे डोळे पाणावले ...

हृदयस्पर्शी! लहान वयात कुटुंबाची जबाबदारी; बाप गमावलेल्या 3 वर्षांच्या लेकीची डोळे पाणावणारी कहाणी - Marathi News | after death of father three year old daughter performed the turban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! लहान वयात कुटुंबाची जबाबदारी; बाप गमावलेल्या 3 वर्षांच्या लेकीची डोळे पाणावणारी कहाणी

वडिलांच्या मृत्यूनंतर एक पगडी विधी पार पडला. जे पाहून सर्वच जण अत्यंत भावूक झाले. ...

रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे राष्ट्रपतींकडून काैतुक, म्हणाले आंब्याचा गाेडवा.. - Marathi News | President Ramnath Kavind in his speech mentioned Hapus Mango | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे राष्ट्रपतींकडून काैतुक, म्हणाले आंब्याचा गाेडवा..

आंब्याची गाेडीमुळे येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे ...

Exclusive : सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शोमधून पडला बाहेर?; अभिनेत्यानं केला याबाबत खुलासा - Marathi News | Exclusive: Sagar Karande 'Chala Hawa Yeu Dya' fell out of the show ?; Revealed by the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शोमधून पडला बाहेर?; अभिनेत्यानं केला याबाबत खुलासा

अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) याने 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र याबाबतचा खुलासा नुकताच सागर कारंडेने 'लोकमत'शी बोलताना केला आहे. ...

Harshal Patel, IPL Auction 2022 : पोरानं नाव काढलं...! एका वर्षात २० लाखांहून थेट १० कोटींवर झेप; जाणून घ्या कोणत्या संघाकडून खेळणार - Marathi News | IPL Auction 2022 : From 20 Lakh to 10.75 crore, the story of Harshal Patel in the space of one year,He was the Purple Cap holder in IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोरानं नाव काढलं...! एका वर्षात २० लाखांहून थेट १० कोटींवर झेप; जाणून घ्या कोणत्या संघाकडून खेळणार

Indian Premier League Players Mega Auction 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वात सर्वाधिक ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप कमावणाऱ्या हर्षल पटेलने ( Harshal Patel) नशीब काढले. ...