लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Queen Elizabeth: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण, बकिंघम पॅलेसमध्ये उपचार सुरू - Marathi News | Britain Queen Elizabeth II tests positive for Covid 19, Buckingham Palace says she has mild symptoms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण, बकिंघम पॅलेसमध्ये उपचार सुरू

Queen Elizabeth:राणीचा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांनाही कोविडची लागण झाल्याचे आढळून आले होते.प्रिन्स चार्ल्स यांनी कोविडची लागण होण्याच्या दोन दिवस आधी विंडसर कॅसल येथे राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती. ...

अनेक वर्षांची मैत्री दुष्मनीमध्ये बदलली; पुन्हा भाजपा अन् शिवसेनेला एकत्र यावं लागेल- रामदास आठवले - Marathi News | BJP and Shiv Sena will have to come together again, said Union Minister of State Ramdas Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''अनेक वर्षांची मैत्री दुष्मनीमध्ये बदलली; पुन्हा भाजपा अन् शिवसेनेला एकत्र यावं लागेल''

के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

IND vs WI, 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव - वेंकटेश अय्यर जोडीने विंडीजची वाट लावली; सूर्याने ८ चेंडूंत ४६ धावा कुटल्या...  - Marathi News | IND vs WI, 3rd T20I Live Updates : What a marvelous knock by Suryakumar Yadav - 65 (31) with 7 sixes, West Indies need 185 runs to avoid the whitewash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव - वेंकटेश अय्यर जोडीने विंडीजची वाट लावली; सूर्याने ८ चेंडूंत ४६ धावा कुटल्या... 

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले रोहित शर्माचे बदल आज फसले. ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. ...

Rohit Sharma Dominic Drakes, IND vs WI 3rd T20 : Mumbai Indians चा गेल्या वर्षीचा डाव रोहित शर्मावर आज उलटला, फटका खेळतानाच झाली दांडी गुल - Marathi News | Rohit Sharma Clean Bowled in very first over of Dominic Drakes know the Mumbai Indians Connection of Hitman Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : 'मुंबई इंडियन्स'चा गेल्या वर्षीचा डाव रोहित शर्मावर उलटला; झाली 'दांडी गुल'

रोहित मोठा फटका खेळायला गेला खरा पण अंदाज चुकल्याने तो त्रिफळाचीत झाला. ...

IND vs WI, 3rd T20I Live Updates : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला, शाहिद आफ्रिदीला मात्र झाला असेल आनंद! - Marathi News | IND vs WI, 3rd T20I Live Updates : Rohit Sharma unwanted record, Most times getting out on Single Digit Scores in T20I  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला, शाहिद आफ्रिदीला मात्र झाला असेल आनंद!

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : अखेर आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली, परंतु मौके पे चौका मारण्यात तो अपयशी ठरला. ...

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! सायकल खरेदीसाठी आता ५ हजार रूपये मिळणार - Marathi News | Good news for students in the state You will now get Rs. 5,000 for buying a bicycle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! सायकल खरेदीसाठी आता ५ हजार रूपये मिळणार

शासनाने अनुदानात दीड हजाराने वाढ केल्यामुळे आठवी ते बारावीच्या मुलींना होणार फायदा ...

James Faulkner, Pakistan Cricketer Salman Butt : Shahid Afridi नंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर संतापला; म्हणाला, "पाकिस्तान क्रिकेटची बदनामी, दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या फॉकनरवर पोलिस केस करा" - Marathi News | James Faulkner was drunk misbehaved with people should be taken into Police Custody said Pakistan Ex Cricketer Salman Butt after Shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तान क्रिकेटची बदनामी, दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या फॉकनरवर पोलिस केस करा"

जेम्स फॉकनरने PSL मधील मानधनाच्या मुद्द्यावरून स्पर्धा अर्धवट सोडली. त्याने पाक क्रिकेट बोर्डावर काही आरोप केले, पण बोर्डाने ते आरोप फेटाळून लावले. ...

IND vs WI, 3rd T20I Live Updates : रोहित शर्माने मोठा त्याग केला, पण इशान किशन असा बाद झाल्यानंतर कर्णधार नजरेतून बरंच काही सांगून गेला, Video  - Marathi News | IND vs WI, 3rd T20I Live Updates : Ishan Kishan goes for 34 in 31 balls. Roston Chase removes him, Rohit Sharma's reaction says it all Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने मोठा त्याग केला, पण इशान किशन असा बाद झाल्यानंतर कर्णधार नजरेनं बरंच काही सांगून गेला

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : अखेर आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली, परंतु मौके पे चौका मारण्यात तो अपयशी ठरला. ...

मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी खान्देशातील कलावंतांसाठी काय केले?- गुलाबराव पाटील - Marathi News | Shiv Sena leader Gulabrao Patil has criticized NCP leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी खान्देशातील कलावंतांसाठी काय केले?- गुलाबराव पाटील

बोदवड नगरपंचायत निवडणुकीपासून गुलाबराव पाटील व खडसे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. ...