लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एटीएसमध्ये नोकरीची संधी; पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत  - Marathi News | Job opportunities in ATS; The Facebook post of the Director General of Police is viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएसमध्ये नोकरीची संधी; पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत 

भारती यांच्या एटीएस नियुक्तीनंतर मुंबई पोलीस दलातील काही टॉपच्या अधिकाऱ्यांनी थेट एटीएसमध्ये बदलीचा अर्ज केला. त्यानंतर, बर्वे यांनी या अधिकाऱ्यांना कारवाईबाबत नोटीसा धाडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. ...

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली कोल्हापूरकरांना अनोखी भेट, पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याला ३१ कोटींचा निधी - Marathi News | 31 crore fund to Kolhapur district for tourism growth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली कोल्हापूरकरांना अनोखी भेट, पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याला ३१ कोटींचा निधी

अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रे, गडकिल्ले, तलाव, अभयारण्य आदींना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात ...

'योगी आदित्यनाथांना माझी हत्या करायची आहे', ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोप - Marathi News | up assembly elections 2022 omprakash rajbhar faces opposition during nomination of son in varanasi writes to election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगी आदित्यनाथांना माझी हत्या करायची आहे', ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोप

up assembly elections 2022 : योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे, असा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.  ...

खोपोलीजवळ कार-कंटेनरचा थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, चार जण जागीच ठार - Marathi News | Car-container Accident near Khopoli; Four died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खोपोलीजवळ कार-कंटेनरचा थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, चार जण जागीच ठार

दोन कंटेनरमध्ये ही कार चेपली गेली. त्यात कारचा चक्काचूर झाला. पुण्यातील या गाडीमधील सोलापुरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ...

Road Accident: पोलिसांच्या कारचा भीषण अपघात, 4 पोलिस आणि एका आरोपीचा जागीच मृत्यू - Marathi News | Road Accident in Jaipur, A police car crash, 4 policemen and one accused died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या कारचा भीषण अपघात, 4 पोलिस आणि एका आरोपीचा जागीच मृत्यू

गुजरात पोलिसांची कार दिल्लीहून एका आरोपीला घेऊन गुजरातकडे जात असताना राजस्थानच्या जयपूरमध्ये अपघात झाला. ...

शिवसेनेच्या नितिन नांदगांवकरांनी सोडवला पोलिसांचा प्रश्न | Nitin Nandgaonkar | Maharashtra News - Marathi News | Shiv Sena's Nitin Nandgaonkar solves police problem | Nitin Nandgaonkar | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या नितिन नांदगांवकरांनी सोडवला पोलिसांचा प्रश्न | Nitin Nandgaonkar | Maharashtra News

लोक आपले प्रश्न, समस्या घेऊन पोलिसांकडे जातात.. हे आपल्याला माहितेय... पण पोलिसांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी दुसऱ्याकडे जावं लागलं तर... आपली समस्या घेऊन नेत्यांकडे जाण्याची वेळ पोलिसांवर आलीय.. आणि या नेत्याने म्हणजे शिवसेनेच्या नितिन नांदगांवकरांनी ...

प्रेयसीची डिमांड लय भारी, तिच्यासाठी सुरू केली चोरी; सत्य ऐकून पोलिसही चक्रावले - Marathi News | Beloved's demand rhythm heavy, stealing started for her, Police Arrested Accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीची डिमांड लय भारी, तिच्यासाठी सुरू केली चोरी; सत्य ऐकून पोलिसही चक्रावले

चारही चोर हे प्रतिष्ठित कुटुंबातील असून, सर्वांना महागडी दुचाकी, महागडा मोबाइल आणि उच्च प्रतीचे कपडे परिधान करण्याची हौस जडली होती. ...

दुसरे कॅनव्हासचे शुज घातल्याने 'दस्तुर स्कुल'ने मुलांना पाठविले घरी, पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | wearing the another canvas shoes dastur school not allowed student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसरे कॅनव्हासचे शुज घातल्याने 'दस्तुर स्कुल'ने मुलांना पाठविले घरी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवरच अडविण्यात आले होते... ...

‘स्वाभिमानी’ची आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News | Morcha of Swabhimani Shetkari Sanghatana at District Collector's Office for major demands of farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’ची आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

गेली महिनाभर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पायाला भिंगरी लावून बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली आहे. ...