लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देवाची दया नव्हे, तर चोराची माया; महिलेच्या 'गुगल पे'वर अचानक आले ६०,०००, मग.. - Marathi News | The thief had paid 60000 to women from Google Pay from the stolen mobile to get revenage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवाची दया नव्हे, तर चोराची माया; महिलेच्या 'गुगल पे'वर अचानक आले ६०,०००, मग..

वचपा काढण्यासाठी महिलेच्या खात्यात रक्कम केली ‘गुगल पे’ ...

“...तेव्हा अण्णा हजारे उठसूठ आंदोलने, उपोषणे करीत, ते भाजपचीच भाषा बोलतायत” - Marathi News | shiv sena slams anna hazare over decision of fast after maha vikas aghadi wine selling decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तेव्हा अण्णा हजारे उठसूठ आंदोलने, उपोषणे करीत, ते भाजपचीच भाषा बोलतायत”

अण्णा हजारे सोल्जर असून, चिनी सैनिकांची घुसखोरी आणि पुलवामा शहीदांबाबत मोदी सरकारला जाब का विचारला नाही, असे सवाल करण्यात आला आहे. ...

आता एकाच कार्डवर करा ‘बेस्ट’ प्रवास; मोनो, मेट्रो, रेल्वेतही प्रवासाची सूट - Marathi News | Now do the ‘best’ journey on a single card; Travel discount on mono, metro, train too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता एकाच कार्डवर करा ‘बेस्ट’ प्रवास; मोनो, मेट्रो, रेल्वेतही प्रवासाची सूट

प्रवाशांच्या वेळेत बचत तसेच तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळण्यासाठी कॉमन कार्डची सुविधा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत उपलब्ध होणार आहे. ...

Lalu Prasad Yadav: चारा घोटाळा! लालू यादवांना जामीन मिळणार की तुरुंगात जाणार, आज महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Lalu Prasad Yadav | Fodder scam | Whether Lalu Yadav will get bail or go to jail, important decision today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळा! लालू यादवांना जामीन मिळणार की तुरुंगात जाणार, आज महत्त्वाचा निर्णय

Fodder Scam Update: चारा घोटाळा प्रकरणात आज सीबीआयचे विशेष न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. ...

पतीनं आधीच केली होती १३ लग्न; १४ व्या पत्नीला समजलं अन् मग... - Marathi News | Man arrested in Odisha for marrying and duping 14 women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीनं आधीच केली होती १३ लग्न; १४ व्या पत्नीला समजलं अन् मग...

पोलिसांकडून आरोपीला अटक; मेट्रोमॉनियल साईट्सच्या माध्यमातून अनेक महिलांना गंडा ...

खोट्या धाडीत खरे पोलीस झाले ‘बडतर्फ’; मालवणीतील एपीआय अन् कॉन्स्टेबलचा समावेश - Marathi News | Two policemen who cheated a businessman by making a false raid were removed from the service | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोट्या धाडीत खरे पोलीस झाले ‘बडतर्फ’; मालवणीतील एपीआय अन् कॉन्स्टेबलचा समावेश

जामनगरचे रहिवासी पंड्या यांना व्यवसायात नुकसान झाल्यानंतर ते भरून काढण्यासाठी सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपी जयसिंग राठोड आणि राजन दवे यांना भेटायला ते मुंबईत आले होते. ...

छप्पर फाड के! वर्षभरात १ लाखाचे २५ लाख; 'या' शेअरनं अनेकांना केलं मालामाल - Marathi News | multibagger stock this stock has given 2332 percent return in one year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छप्पर फाड के! वर्षभरात १ लाखाचे २५ लाख; 'या' शेअरनं अनेकांना केलं मालामाल

एका वर्षात मिळाला २,३३२.२ टक्के इतका परतावा; गुंतवणूकदारांची चांदी ...

Russia-Ukraine Conflict: रशियाकडून १.३० लाख सैनिक, लढाऊ विमाने, मिसाईल, टँक तैनात, युक्रेनला तीन बाजूंनी घेरले, युद्धाला तोंड फुटणार? - Marathi News | Russia-Ukraine Conflict: 1.30 lakh troops from Russia, fighter jets, missiles, tanks deployed, Ukraine surrounded on three sides, war will break out? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाखो सैनिक, हजारो विमाने, मिसाईल, टँकची तैनाती, रशियाने युक्रेनला ३ बाजूंनी घेरले, युद्ध अटळ?

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर दाटलेले युद्धाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. युक्रेनच्या सीमेवर तब्बल १ लाख ३० हजारांहून अधिक सैनिकांची तैनाती झाली आहे. तसेच रशियाने शेकडो टँक, मिसाईल, लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ...

बुलेट ट्रेनच्या मार्गात मंजुरीचा खोडा; केवळ प्रकल्प अहवाल सादर - Marathi News | Clearance in the way of bullet trains; Only project reports submitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनच्या मार्गात मंजुरीचा खोडा; केवळ प्रकल्प अहवाल सादर

या सर्व मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून एकाही मार्गाला मंजुरी दिलेली नाही. ...