लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL Auction: दोस्त दोस्त ना रहा...सुरेश रैनाने केले धोनीला ‘अनफॉलो’! - Marathi News | IPL Auction 2022:Suresh Raina did 'unfollow' Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोस्त दोस्त ना रहा...सुरेश रैनाने केले धोनीला ‘अनफॉलो’!

चेन्नई सुपर किंग्सकडून मागील अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या रैनाला त्याच्या जुन्या संघाने देखील विचारले नाही. ...

Bappi Lahiri: बॉलिवूडमधील दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं निधन - Marathi News | Bappi Lahiri: Singer-composer Bappi Lahiri passes away in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं निधन

बप्पी लहरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली. रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती ...

अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींसोबतच्या मतभेदांचे वृत्त फेटाळले, म्हणाले त्या माझ्या नेत्या  - Marathi News | Abhishek Banerjee refutes reports of differences with Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींसोबत तीव्र मतभेद? भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...  

West Bengal Politics: डायमंड हार्बर येथून तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांचे भाचे Abhishek Banerjee यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. ...

कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या फोटोतील या मुलीला ओळखलंत का? सध्या कुठे आहे, काय करते? - Marathi News | tabu sister actress farah naaz throwback photo viral her marriages career divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या फोटोतील या मुलीला ओळखलंत का? सध्या कुठे आहे, काय करते?

Bollywood Throwback : ती आली आणि थोडी थोडकी नव्हे तर सुमारे 20 वर्ष इंडस्ट्रीत वावरली आणि यानंतर अचानक लग्न करून इंडस्ट्रीतून गायब झाली झाली. ...

आजचे राशीभविष्य - 16 फेब्रुवारी 2022; धनलाभाचे योग, महत्त्वाच्या कामात यश मिळेल  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 16 February 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 फेब्रुवारी 2022; धनलाभाचे योग, महत्त्वाच्या कामात यश मिळेल 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

India-West Indies T20 series: भारत-विंडीज टी-२० मालिका आजपासून; विश्वचषकासाठी संघ बांधणीवर भर - Marathi News | India-West Indies T20 series from today; Emphasis on team building for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-विंडीज टी-२० मालिका आजपासून; विश्वचषकासाठी संघ बांधणीवर भर

ईशान, अय्यर यांच्या कामगिरीकडे लक्ष, मागच्या वर्षी यूएईत झालेल्या टी-२० विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेला भारतीय संघ साखळीतच गारद झाला होता. ...

India vs Sri Lanka: विराट कोहली मोहालीत खेळणार १००वी कसोटी; श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | India vs Sri Lanka: Virat Kohli to play 100th Test in Mohali; Sri Lanka tour schedule announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली मोहालीत खेळणार १००वी कसोटी; श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

आरसीबीचा कर्णधार राहिलेल्या विराटला बंगळुरू येथील मैदानावर १००वा कसोटी सामना खेळण्यास मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. ...

नवाब मलिक हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आदेश; सचिन वाझेवरील आरोपानं अडचणीत - Marathi News | Orders of Chandiwal Commission to present Nawab Malik; Trouble with allegations against Sachin Waze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आदेश; सचिन वाझेवरील आरोपानं अडचणीत

अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके सापडल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे सूत्रधार होते, असे विधान मलिक यांनी केले होते. ...

तीन राज्यांनी नाकारलेल्या ६ हजारांवर आदिवासी कुटुंबांनी जायचे तरी कुठे? - Marathi News | Andhra-Telangana government has started evicting 6,000 tribals from their forest lands. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांनी नाकारलेल्या ६ हजारांवर आदिवासी कुटुंबांनी जायचे तरी कुठे?

१६ वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्यांना आंध्र-तेलंगणाच्या जंगलातून हुसकावणे सुरू ...