लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'लहान तोंडी खूपच मोठा घास'; आर्या आंबेकरची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress singer Aarya ambekar share her funny video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लहान तोंडी खूपच मोठा घास'; आर्या आंबेकरची 'ती' पोस्ट चर्चेत

Aarya ambekar: अलिकडेच आर्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत येत आहे. ...

around the world: 90 वर्षे जुनी गाडी घेऊन वर्ल्ड टूरवर निघाले दाम्पत्य, 22 वर्षात केला पाच खंडांचा प्रवास... - Marathi News | around the world: Husband and wife went on a world tour with a 90 year old car, traveled five continents in 22 years | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :90 वर्षे जुनी गाडी घेऊन वर्ल्ड टूरवर निघाले दाम्पत्य, 22 वर्षात केला पाच खंडांचा प्रवास...

around the world: अर्जेंटिनातील एका जोडप्याने 2000 साली प्रवासाची सुरुवात केली. 22 वर्षांत त्यांनी 362,000 किलोमीटरचा प्रवास केला. या इतक्या वर्षांच्या प्रवासादरम्यान त्यांना 4 मुलेही झाली. ...

रत्नागिरीतील पारा चढतोय; तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता - Marathi News | Mercury is rising in Ratnagiri, Chance of a heat wave in three days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील पारा चढतोय; तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ...

या 5 बेस्ट वॉटरप्रूफ स्मार्टफोन्ससह खेळा रंगपंचमी; बिनधास्त बुडवा पाण्यात, किंमत देखील कमी - Marathi News | Best 5 Waterproof Smartphones in 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :या 5 बेस्ट वॉटरप्रूफ स्मार्टफोन्ससह खेळा रंगपंचमी; बिनधास्त बुडवा पाण्यात, किंमत देखील कमी

Best 5 Waterproof Smartphones in 2022: स्मार्टफोन वापरताना पाण्यापासून बचाव करावा लागतो. कारण कधी कधी काही शिंतोडेही तुमच्या फोनला निकामी करू शकतात. परंतु बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स आहेत जे वॉटरप्रूफ आहेत, आज आपण त्यांची माहिती घेणार आहोत. ...

केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक; होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकार देऊ शकतं मोठं गिफ्ट! - Marathi News | modi government cabinet meeting 16 march central employees get holi gift  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक; होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकार देऊ शकतं मोठं गिफ्ट!

Modi Government Cabinet Meeting : चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी मंथन सुरू असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक होणार आहे. ...

आरबीआय कोणतीही क्रिप्टोकरन्सी आणणार नाही; केंद्र सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं - Marathi News | No Plans To Introduce Cryptocurrencies In India, Government Informs Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआय कोणतीही क्रिप्टोकरन्सी आणणार नाही; केंद्र सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं

आरबीआयकडून येणाऱ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी ...

महायुद्ध LIVE: फडणवीसांची चौकशी का? Mahayudha Live with Ashish Jadhao | Devendra Fadnavis Inquiry? - Marathi News | World War LIVE: Why Fadnavis was interrogated? Mahayudha Live with Ashish Jadhao | Devendra Fadnavis Inquiry? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE: फडणवीसांची चौकशी का? Mahayudha Live with Ashish Jadhao | Devendra Fadnavis Inquiry?

महायुद्ध LIVE: फडणवीसांची चौकशी का? Mahayudha Live with Ashish Jadhao | Devendra Fadnavis Inquiry? ...

Health tips: रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या, सर्व आजार दूर होतील चुटकीसरशी - Marathi News | health benefits of drinking water from copper vessel on empty stomach | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या, सर्व आजार दूर होतील चुटकीसरशी

तांब्याच्या भांड्यातील पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे जाणून घेऊया. ...

Video: स्कॉटलँडमध्ये सोनालीने केला 'काठी न् घोंगडी..'वर जबरदस्त डान्स - Marathi News | marathi actress Sonalee kulkarni dances on Kathi N ghongadi song in Scotland | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: स्कॉटलँडमध्ये सोनालीने केला 'काठी न् घोंगडी..'वर जबरदस्त डान्स

Sonalee kulkarni: अलिकडेच सोनालीच्या 'व्हिक्टोरिया' या आगामी चित्रपटाचं स्कॉटलँडमध्ये चित्रीकरण पार पडलं. ...