लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट दर... - Marathi News | gold rate today on 28 march 2022 gold and silver price fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट दर...

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम देशातही पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात ३५१ रुपयांची घट होऊन प्रति १० ग्रॅम सोनं ५१,४५२ रुपयांवर आलं आहे ...

बनावट Packers Movers पासून सावधान!, रस्त्यामध्येच विकलं जाईल तुमचं सामान - Marathi News | beware of fake movers packers all the goods of your house will be sold in the middle know what Organization said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बनावट Packers Movers पासून सावधान!, रस्त्यामध्येच विकलं जाईल तुमचं सामान

पॅकर्स आणि मुव्हर्स उद्योगातील बनावट कंपन्या ग्राहकांना स्वस्तात सामान पोहोचवण्याचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत आहेत. ...

West Bengal Assembly: पश्चिम बंगाल विधानसभेत धुमशान; TMC आमदाराचं नाक तुटलं तर ७ भाजपा आमदार हॉस्पिटलला दाखल - Marathi News | Legislators Clashesh in fisticuffs over Birbhum killings in West Bengal Assembly; TMC MLA's nose is broken, 7 BJP MLAs are admitted to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: विधानसभेत राडा! TMC आमदाराचं नाक तुटलं तर ७ BJP आमदार हॉस्पिटलला दाखल

या मारहाणीत टीएमसी आमदाराचे नाकाचं हाड तुटले आहे. दोन्ही पक्षाचे आमदार एकमेकांवर मारहाणीचे आरोप करत आहेत. ...

अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून; ‘त्या’ व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न - Marathi News | The body of an unidentified man was found; 'That' person was found murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून; ‘त्या’ व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न

Murder Case : दिनेश केशव पांचाळ (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ...

Krunal Pandya vs Deepak Hooda,IPL 2022 LSG vs GT Live : ज्याला करियर संपवण्याची दिलेली धमकी, आज त्याच्यासाठी कृणाल पांड्याला वाजवावी लागतेय टाळी - Marathi News | IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates : Krunal Pandya Clapping for Deepak Hooda, once was threatened to end his career, Deepak Hooda with an incredible fifty from 36 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्याला करियर संपवण्याची दिलेली धमकी, आज त्याच्यासाठी कृणाल पांड्याला वाजवावी लागतेय टाळी

IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card: या सामन्यात दोन कट्टर वैरी एकाच संघातून खेळताना दिसत आहेत, एकेकाळी कृणाल पांड्याने ज्याला करियर  संपवण्याची धमकी दिली होती, त्या खेळाडूसाठी त्याला टाळ्या वाजवाव्या लागत आहेत.  ...

तलवार उगारणं पडलं महागात; अस्लम शेख, वर्षा गायकवाड आणि इम्रान प्रतापगढीवर गुन्हा - Marathi News | Swordsmanship is expensive; Crimes against Aslam Shaikh, Varsha Gaikwad and Imran Pratapgadhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलवार उगारणं पडलं महागात; अस्लम शेख, वर्षा गायकवाड आणि इम्रान प्रतापगढीवर गुन्हा

Mumbai Police : मुंबई पोलीस आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. ...

'धुरळा'नं मराठी फिल्मफेअर पुरस्कारात पटकावली १६ नामांकनं, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | 'Dhurla' wins 16 nominations in Marathi Filmfare Awards, read the full list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरळा'नं मराठी फिल्मफेअर पुरस्कारात पटकावली १६ नामांकनं, वाचा संपूर्ण यादी

Filmfare Awards Marathi 2021: फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या ६वं पर्व लवकरच पार पडणार आहे. ...

Post Office च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, 3 दिवसांनी बदलणार अनेक नियम, पटकन उरकून घ्या 'हे' काम - Marathi News | post office new rules from 1 april 2022 post office scheme mis scss time deposit scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 3 दिवसांनी बदलणार अनेक नियम

Post Office Rule: पोस्ट ऑफिसने परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे ...

Gujarat, KL Rahul, IPL 2022 LSG vs GT Live : गुजरात अन् राहुल यांच्यात वाकडं; सहा वर्षांनंतर घडला तोच किस्सा, सोशल मीडियावर रंगली मजेशीर चर्चा, Video  - Marathi News | IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates : First IPL duck for KL Rahul in 6 years, Mohammad Shami A top class opening delivery to remove KL Rahul on golden duck, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात अन् राहुल यांच्यात वाकडं; सहा वर्षांनंतर घडला तोच किस्सा, सोशल मीडियावर रंगली चर्चा, Video 

IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card: कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...