लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अन् वडील चिरंजीवींना मिठी मारून ढसाढसा रडला RRR फेम राम चरण, जाणून घ्या कारण - Marathi News | Ram charan started crying after hugged his father chiranjeevi in acharya see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् वडील चिरंजीवींना मिठी मारून ढसाढसा रडला RRR फेम राम चरण, जाणून घ्या कारण

राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. ज्युनिअर एनटीएआर आणि राम चरण यांच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. ...

Tymal Mills Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'मध्ये नक्की चाललंय तरी काय? टायमल मिल्सने 'ते' ट्वीट केलं डिलीट - Marathi News | Mumbai Indians camp looks something fishy as Tymal Mills deleted the tweet declaring himself fit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'मध्ये नक्की चाललंय काय? टायमल मिल्सने 'ते' ट्वीट केलं डिलीट

मुंबई अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत ...

'माझा उल्लेख लाडका मुख्यमंत्री असा केला जातो तेव्हा...'; उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has lauded the administrative officers and employees of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा उल्लेख लाडका मुख्यमंत्री असा केला जातो तेव्हा...;उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केलं.  ...

याला म्हणतात मेगा रिटर्न! TATA ‘या’ शेअरची कमाल; १ लाखाचे झाले ७.३४ कोटी, कंपनी देतेय लाभांश - Marathi News | tata group tata elxsi recommended 425 percent final dividend as 160 profit to company in fy22 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपच्या ‘या’ शेअरची कमाल! १ लाखाचे झाले ७.३४ कोटी; कंपनी देतेय लाभांश

बोर्डाने ४२५ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली असून, कंपनीने तिमाहीत १६० कोटींपेक्षा अधिक नफा कमावला आहे. ...

दुर्लभ! दोन पुरुष लिंग असलेलं बाळ आलं जन्माला, डॉक्टरांनी यावर घेतला धक्कादायक निर्णय - Marathi News | brazil two year old boy born with two penis, doctor removed one penis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुर्लभ! दोन पुरुष लिंग असलेलं बाळ आलं जन्माला, डॉक्टरांनी यावर घेतला धक्कादायक निर्णय

ब्राझिलमध्ये एक वेगळी आणि दुर्मिळ घटना घडली आहे. एका मुलाला दोन लिंग (पुरुषाचे जननेंद्रिय) (penises) होते. त्यातलं एक लिंग आता काढून टाकण्यात आलं आहे. ...

Crime News Police Extra Marital Affaire बायकोला ड्युटीवर जातो सांगून प्रेयसीसोबत असायचा हवालदार; मेहुण्याला भनक लागली अन्  - Marathi News | Crime News Extra Marital Affaire of Police constable in mainpuri trending news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोला ड्युटीवर जातो सांगून प्रेयसीसोबत असायचा हवालदार; मेहुण्याला भनक लागली

गोला बाजारमध्ये हा प्रकार पहायला मिळाला आहे. पोलीस लाईनमध्ये अधिक्षकांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या या हवालदाराने गोला बाजारमध्ये एक घर भाड्याने घेतले होते. ...

Lock Upp: 'स्त्री आहोत की पुरुष याचा सगळ्यांसमोर खुलासा करावा लागतो'; साईशाने सांगितल्या तृतीयपंथीयांच्या समस्या - Marathi News | ekta kapoor tv show lock upp saisha shinde shocking revelation transwomen are asked to remove clothes in public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: 'स्त्री आहोत की पुरुष याचा सगळ्यांसमोर खुलासा करावा लागतो'

Saisha shinde: अलिकडेच तिने ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात समाजाकडून कशा प्रकारची अवहेलना सहन करावी लागते याविषयी भाष्य केलं आहे. ...

पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या टुकडे गँगला आवरा; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांकडे तक्रार - Marathi News | chandrakant patil complaint to sharad pawar about amol mitkari statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या टुकडे गँगला आवरा; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे ...

Jitendra Awhad: दंगल माजवण्यासाठीच 'भोंगा' निर्माण केलाय, आव्हाडांचा जोरदार प्रहार - Marathi News | Jitendra Awhad: 'Bhonga' was created to provoke riots, Awhad attacks MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंगल माजवण्यासाठीच 'भोंगा' निर्माण केलाय, आव्हाडांचा जोरदार प्रहार

मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत. ...