लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"प्रशांत किशोर यांच्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडतेय; पराभवानंतरही आम्ही हरलेलो नाही" - Marathi News | "There is a lot going on in the Congress without Prashant Kishor; we have not lost even after the defeat." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"प्रशांत किशोर यांच्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडतेय; पराभवानंतरही आम्ही हरलेलो नाही"

अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले, केंब्रिजमधून डॉक्टरेट केलेले अविजित हे लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांचे पुत्र. खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते ...

स्विमिंगपूलमध्ये लहान मुलांकडे लक्ष द्या; वडिलांसोबत पोहणाऱ्या ६ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Pay attention to the little ones in the swimming pool; 6-year-old boy drowns while swimming with father | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्विमिंगपूलमध्ये लहान मुलांकडे लक्ष द्या; वडिलांसोबत पोहणाऱ्या ६ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

पोटाला डमरू बांधून पोहत असताना बालक अचानक बुडाला ...

नायजेरियामधील तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट १०० हून अधिक लोकांचा मृत्यू    - Marathi News | Big explosion at Nigeria's oil refinery kills more than 100 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट १०० हून अधिक लोकांचा मृत्यू   

Explosion At Oil Refinery In Nigeria: नायजेरियामधील इमो या दक्षिणेकडील राज्यात एका अनधिकृत रिफायनरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Hridaynath Mangeshkar Hospitalized: ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल - Marathi News | Lata Mangeshkar brother Hridaynath Mangeshkar Hospitalized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल

Hridaynath Mangeshkar Hospitalized: हृदयनाथ यांना रूग्णालयात भरती करण्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तथापि त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...

रेल्वेवरील दरोड्याचे इंटरनेटवर धडे; सिग्नल यंत्रणेची माहिती मिळवून दरोडा? - Marathi News | Lessons on Railway Robbery on the Internet ?; Signal system information | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेवरील दरोड्याचे इंटरनेटवर धडे; सिग्नल यंत्रणेची माहिती मिळवून दरोडा?

मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ दरोडा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली ...

७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा - Marathi News | Son separated from mother meets family 75 years later hugged cried | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा

Jarahatke : ऑस्ट्रेलियात राहत असताना जसा जसा डोरियन मोठा होत गेला त्याला विश्वास बसला की, तो अनाथ आहे. त्याचं बालपण फारच दयनीय स्थितीत गेलं. ...

पुणे | दुचाकी घसरून कॉलेज महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू - Marathi News | college girl dies after falling off bike warje pune accident news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे | दुचाकी घसरून कॉलेज महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागातील घटना ...

राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणाऱ्या 16 शिवसैनिकांची जामिनावर सुटका - Marathi News | 16 Shiv Sena workers released on bail who ruckus outside the residence of MP Navneet Rana & MLA Ravi Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणाऱ्या 16 शिवसैनिकांची जामिनावर सुटका

Navneet Rana And Ravi Rana: शेकडोच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून राणांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. ...

रेडमी-रियलमीला धक्का! 5050mAh च्या तगड्या बॅटरीसह Nokia G21 येतोय भारतात   - Marathi News | Nokia G21 May Launch In India On April 26 2022 With 5050mah Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीला धक्का! 5050mAh च्या तगड्या बॅटरीसह Nokia G21 येतोय भारतात  

Nokia G21 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख ऑनलाईन लीक झाली आहे. हा फोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह बाजरात येऊ शकतो. ...