लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मतदानाची सक्ती करणे उचित आणि व्यवहार्य आहे का? वाचा... - Marathi News | Is it reasonable and feasible to force voting | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदानाची सक्ती करणे उचित आणि व्यवहार्य आहे का? वाचा...

गुन्हेगार लोक सत्तेवर कब्जा मिळविणार आणि मतदार मात्र त्यांना मतदान केले नाही म्हणून शिक्षा भोगणार, हे लोकशाहीत योग्य आहे का? ...

स्वातंत्र्यसूर्य: शिर्डीचे साईबाबा क्रांतिकारकांशी निकट संपर्कात होते, त्याची कहाणी! - Marathi News | Saibaba of Shirdi was in close contact with freedom fighters of india | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्वातंत्र्यसूर्य: शिर्डीचे साईबाबा क्रांतिकारकांशी निकट संपर्कात होते, त्याची कहाणी!

लोकमान्य टिळकांनी १९ मे १९१७ रोजी शिर्डीत येऊन साईबाबांची भेट घेतली. जवळपास सात-आठ तास शिर्डीत थांबलेल्या टिळकांच्या व साईबाबांच्या भेटीतील महत्त्वाचा तपशील मात्र कधीच उजेडात आला नाही. ...

हे कृष्णा, तू पुन्हा का अवतीर्ण होत नाहीस...? - Marathi News | bhagwan Krishna why don't you incarnate again | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे कृष्णा, तू पुन्हा का अवतीर्ण होत नाहीस...?

विजय दर्डा  चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,  लोकमत समूह योगेश्वर श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये जीवनाची नाना रहस्ये दडलेली आहेत. वर्तमान कालियांच्या मर्दनासाठी श्रीकृष्णानेच ... ...

‘आप’वर भाजपची वक्रदृष्टी! भाजप शासित राज्यात भ्रष्टाचार होत नाही की काय? - Marathi News | BJP now attacking vision on AAP Corruption does not happen in BJP ruled state or what | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आप’वर भाजपची वक्रदृष्टी! भाजप शासित राज्यात भ्रष्टाचार होत नाही की काय?

भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यांत आता आम आदमी पार्टी ऊर्फ आप हा पक्ष खुपतो आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची सत्ता जिंकल्यानंतर ‘आप’ने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. ...

बाप्पा पावला! पेणमध्ये यंदा कोट्यवधींची उलाढाल; लाखो गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना - Marathi News | ganesh murti making turnover of billions in pen this year Lakhs of Ganesha idols sent to the country and abroad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाप्पा पावला! पेणमध्ये यंदा कोट्यवधींची उलाढाल; लाखो गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना

पेण तालुक्यातून १४ ते १५ लाख गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. या व्यवसायातून १३ कोटींची उलाढाल होत आहे. ...

रुग्णवाहिका, अग्निशमनची रस्त्यावर अडवणूक सुरूच! दंडाची कारवाई कागदावरच - Marathi News | Ambulance fire brigade continues to block the road Penalty action only on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णवाहिका, अग्निशमनची रस्त्यावर अडवणूक सुरूच! दंडाची कारवाई कागदावरच

रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहन यांना पुढे जाण्यासाठी प्राधान्य देण्यात अनेक वाहनचालक आडकाठी करताना दिसून येतात. ...

ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याची पडझड; वाड्याच्या भिंती ढासळल्या, प्रवेशद्वार कमान कोसळण्याच्या स्थितीत - Marathi News | Fall of historic Karnala fort The walls of the castle collapsed the entrance arch in a state of collapse | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याची पडझड; वाड्याच्या भिंती ढासळल्या, प्रवेशद्वार कमान कोसळण्याच्या स्थितीत

पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात वसलेल्या कर्नाळा किल्ल्याची पडझड झाली आहे.  सध्या जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्यांमुळे किल्ल्यावरील वाड्याच्या भिंती ढासळल्या आहेत. ...

बाप्पा, किती ही महागाई; यंदा तरी आमचे पोट भरणार का? - Marathi News | ganesh murti making become costlier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पा, किती ही महागाई; यंदा तरी आमचे पोट भरणार का?

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, लाकूड, लोखंड, रंग अशी सारी सामग्री महागल्याने गणेशमूर्तींची किंमत ५० ते ६० टक्क्यांनी वाढली आहे. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2022: सिंह राशीसाठी पदोन्नतीची शक्यता, तर कन्या राशीसाठी परदेशगमनाचे योग, वाचा तुमचं आजचं राशीभविष्य... - Marathi News | Today Daily Horoscope 22nd August 2022 Chance of promotion for Leo sign while foreign tour chance to Virgo sign is foreign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :सिंह राशीसाठी पदोन्नतीची शक्यता, तर कन्या राशीसाठी परदेशगमनाचे योग, वाचा तुमचं आजचं राशीभविष्य...

Today Daily Horoscope 22 August 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य... ...