लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

SPPU| पुणे विद्यापीठात लवकरच १३० प्राध्यापकांची भरती होणार - Marathi News | Pune University will soon recruit 130 professors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU| पुणे विद्यापीठात लवकरच १३० प्राध्यापकांची भरती होणार

यामुळे विद्यापीठाला आता २०० हून अधिक प्राध्यापक मिळण्याची शक्यता आहे ...

UP Crime News: नवी नवरी पहिल्या दिवसापासूनच चावा घेऊ लागली, पती हादरला; पोलिस ठाण्यात केला मोठा गौप्यस्फोट - Marathi News | UP Crime News: newly marriage wife started biting and wounding in addiction, the husband was shaken; Big secret exposed of her in police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी नवरी पहिल्या दिवसापासूनच चावा घेऊ लागली, पती हादरला; पोलिसांत केला मोठा गौप्यस्फोट

टप्पल पोलीस ठाणे परिसरातील खंडेया गावातील हा प्रकार आहे. पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान - Marathi News | MLA Sanjay Shirsat is the soon-to-be minister, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान

संजय शिरसाट यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मोठी बातमी! देशातील जिल्हा बँका आता राज्य बँकेत विलीन होणार?, अहमदाबादमध्ये बैठक - Marathi News | District Banks of the country will now merge with State Banks Meeting in Ahmedabad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! देशातील जिल्हा बँका आता राज्य बँकेत विलीन होणार?, अहमदाबादमध्ये बैठक

देशभरात सहा ठिकाणी विभागीय सल्लागार समित्यांशी चर्चा करून हा अभ्यासगट तीन महिन्यांत केंद्राला अहवाल सादर करणार आहे. ...

‘गांधी हत्येचा पुन्हा तपास केल्यास नवे तथ्य समोर येईल’, तुषार गांधी यांचे महत्वाचे विधान - Marathi News | Reinvestigation of Gandhi assassination will reveal new facts says tushar gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गांधी हत्येचा पुन्हा तपास केल्यास नवे तथ्य समोर येईल’, तुषार गांधी यांचे महत्वाचे विधान

पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिल्याने महात्मा गांधी यांचा खून केला, असा खोटा प्रचार केला जात आहे. ...

Adani 5G Service: अदानींनी काढता पाय घेतला; ग्रुप 5G लाँच करणार, पण जिओ, एअरटेलसारखा नाही... - Marathi News | Adani 5G Service: Adani steps up; Group to launch 5G, but not like Jio, Airtel... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अदानींनी काढता पाय घेतला; ग्रुप 5G लाँच करणार, पण जिओ, एअरटेलसारखा नाही...

अदानी ग्रुपने जेव्हा स्पेक्ट्रमच्या लिलावामध्ये भाग घेतला होता तेव्हा त्यांच्याकडे लायसन्स नव्हते. अदानींनी एकच स्पेक्ट्रम विकत घेतला. यावरूनच सारे लक्षात येते. ...

शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बळीराजाला दिला विश्वास - Marathi News | We are in power only for farmers says Agriculture Minister Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत, अब्दुल सत्तार यांनी बळीराजाला दिला विश्वास

अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत. ...

Farmer Suicide: अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल - Marathi News | Farmer Suicide: Many 'Ganesh Madkars' are on the verge of suicide, Shiv Sena asks the government for farmer suicide of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल

Farmer Suicide: विदर्भात यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीची सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर केंद्रीय पथक तर शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी पाहणी केली. ...

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक! - Marathi News | pakistan ex prime minister imran khan booked under anti terror law may arrest anytime | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक!

Imran Khan : इम्रान खान यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी आयजी आणि न्यायाधीशांना धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...