लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बाप्पा, किती ही महागाई; यंदा तरी आमचे पोट भरणार का? - Marathi News | ganesh murti making become costlier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पा, किती ही महागाई; यंदा तरी आमचे पोट भरणार का?

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, लाकूड, लोखंड, रंग अशी सारी सामग्री महागल्याने गणेशमूर्तींची किंमत ५० ते ६० टक्क्यांनी वाढली आहे. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2022: सिंह राशीसाठी पदोन्नतीची शक्यता, तर कन्या राशीसाठी परदेशगमनाचे योग, वाचा तुमचं आजचं राशीभविष्य... - Marathi News | Today Daily Horoscope 22nd August 2022 Chance of promotion for Leo sign while foreign tour chance to Virgo sign is foreign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :सिंह राशीसाठी पदोन्नतीची शक्यता, तर कन्या राशीसाठी परदेशगमनाचे योग, वाचा तुमचं आजचं राशीभविष्य...

Today Daily Horoscope 22 August 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य... ...

पेट्रोलिंग बोट, इंजिनात खोट! पोलिसांच्या गस्ती नौकेला दुबई पोलिसांचे भंगार इंजिन, मोठा घोटाळा उघड - Marathi News | mumbai police patrolling boat fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोलिंग बोट, इंजिनात खोट! पोलिसांच्या गस्ती नौकेला दुबई पोलिसांचे भंगार इंजिन, मोठा घोटाळा उघड

रायगडच्या समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोटीने खळबळ उडवून दिल्याने समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला. लागोपाठ  ‘पुन्हा २६/११ करू’च्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत अधिकच भर पडली. ...

नाशिकमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; तणावपूर्ण शांतता  - Marathi News | Stone pelting storm in two groups in Nashik; A tense silence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; तणावपूर्ण शांतता 

जुन्या हल्ल्याची कुरापत; पोलिसांचा फौजफाटा दाखल ...

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार अडकले लग्नाच्या बेडीत; पाहा विवाह सोहळ्याचे PHOTO - Marathi News | Independent MLA Devendra Bhuyar marriage; See the PHOTO of the wedding ceremony | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अपक्ष आमदार देवेंद्र भुयार अडकले लग्नाच्या बेडीत; पाहा विवाह सोहळ्याचे PHOTO

खरी शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर - Marathi News | Whose is the real Shiv Sena? Supreme Court hearing of power struggle between Eknath Shinde and Uddhav Thackeray postponed again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरी शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या कायदेशीर लढाईत शेवटची सुनावणी ४ ऑगस्टला झाली होती. ...

ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; शिवसेना-मनसेकडून सकारात्मक पाऊल? - Marathi News | Discussions of Thackeray brothers coming together in upcoming election; A positive step from Shiv Sena-MNS? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; शिवसेना-मनसेकडून सकारात्मक पाऊल?

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा-शिंदे गट एकत्रित निवडणूक लढणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून अद्याप काहीच निश्चित झाले नाही. मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना जोरदार तयारी करत आहे ...

Paytm: विजय शेखर शर्मांची Paytmच्या सीईओपदी पुनर्नियुक्ती; 99 टक्के शेअरधारकांची मंजुरी - Marathi News | Paytm News; Vijay Shekhar Sharma reappointed as MD and CEO of Paytm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय शेखर शर्मांची Paytmच्या सीईओपदी पुनर्नियुक्ती; 99 टक्के शेअरधारकांची मंजुरी

विजय शेखर शर्मा पेटीएमचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील, 99.67 टक्के शेअरधारकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. ...

CBI FIR DTC Bus: केजरीवाल सरकार अडचणीत! 1000 बस खरेदी प्रकरणात घोटाळा, CBIने दाखल केली FIR - Marathi News | CBI FIR DTC Bus: Arvind Kejriwal government in trouble! 1000 bus purchase case scam, CBI files FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकार अडचणीत! 1000 बस खरेदी प्रकरणात घोटाळा, CBIने दाखल केली FIR

CBI FIR DTC Bus: दिल्ली परिवहन महामंडळाने 1 हजार बस खरेदी केल्या होत्या, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. ...