लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं झालं ब्रेकअप? समोर आले त्यांच्या नात्याबाबतचे अपडेट - Marathi News | Sidharth Malhotra and Kiara Advani breakup shocking facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं झालं ब्रेकअप? समोर आले त्यांच्या नात्याबाबतचे अपडेट

Kiara Advani-Siddharth Malhotra Break-Up : जेव्हा कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली त्यांच्या फॅन्सना धक्का बसला. सगळ्यांनाच त्यांच्या नात्याबाबतचं सत्य जाणून घ्यायचं आहे. ...

हिंदी भाषा वादावर Sonu Sood नंदेखील दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “भारताची एकच भाषा, ती म्हणजे…” - Marathi News | Sonu Sood reacts to Ajay Devgn Kiccha Sudeep spat over the Hindi language this is what he said twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी भाषा वादावर सोनू सूदनंदेखील दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “भारताची एकच भाषा, ती म्हणजे…”

कन्नड फिल्मस्टार किच्चा सुदीपने हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचे वक्तव्य करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...

Russia-Ukraine War: हस्तक्षेप खपवून घेणार नाही...!; पुतीन यांची युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर थेट हल्ल्याची धमकी - Marathi News | putin threatens with immediate strikes against countries intervene in war ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हस्तक्षेप खपवून घेणार नाही...!; पुतीन यांची युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर थेट हल्ल्याची धमकी

युक्रेन विरुद्धच्या युद्धात इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप केल्यास परिणाम वाईट होतील अशी उघड धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. ...

शेलार ५ वर्षे कशाला थांबले?; भाजप-सेना-एनसीपीच्या 'त्या' सरकारवर अजित पवार बोलले - Marathi News | why ashish shelar was silent for 5 years questions ncp leader ajit pawar on bjp ncp shiv sena government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेलार ५ वर्षे कशाला थांबले?; भाजप-सेना-एनसीपीच्या 'त्या' सरकारवर अजित पवार बोलले

२०१७ मध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार होतं; भाजप नेते आशिष शेलारांचा दावा ...

सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते शर्मन जोशीची बायको, ती आहे प्रसिद्ध व्हिलनची लेक - Marathi News | Actor Sherman Joshi's wife, the famous villain's dughetr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते शर्मन जोशीची बायको, ती आहे प्रसिद्ध व्हिलनची लेक

अभिनेता शर्मन जोशीने 'रंग दे बसंती', 'स्टाईल', 'मेट्रो', 'थ्री इडियटस', 'गोलमाल', 'फेरारी की सवारी' अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. ...

Virat Kohli Anushka Sharma, IPL 2022: फॉर्मशी झगडणाऱ्या RCBच्या विराट कोहलीला मिळाली अनुष्काची साथ - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma Traditional glamorous photos of RCB camp Glenn Maxwell wife party as ex captain going through poor batting form in IPL 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: फॉर्मशी झगडणाऱ्या RCBच्या विराट कोहलीला मिळाली अनुष्काची साथ

विराट गेल्या चार सामन्यात दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. ...

How To Do Spa At Home Naturally : केस खूप कोरडे, खराब झालेत? घरीच पार्लरसारखा Banana Spa करून मिळवा मऊ, मुलायम केस - Marathi News | How To Do Spa At Home Naturally : How to do banana hair spa at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खूप कोरडे, खराब झालेत? घरीच पार्लरसारखा बनाना स्पा करून मिळवा मऊ, मुलायम केस

How To Do Spa At Home Naturally : हेअर स्पा हा एक प्रकारची ब्यूटी ट्रिटमेंट आहे. ज्यामध्ये केळीची क्रीम, मसाज आणि स्टीमची मदत घेतली जाते. ...

औरंगाबादकरांच्या जिवाची लाही लाही; शहरात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान, पारा ४२.१ अंशांवर - Marathi News | Aurangabadkar's faces tremendous heat; The city recorded a two-year high temperature of 42.1 degrees Celsius | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांच्या जिवाची लाही लाही; शहरात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान, पारा ४२.१ अंशांवर

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अंगाची लाही लाही होत आहे. ...

Russia-Ukraine War Black Face: युक्रेनचे भोग संपेनात! रशियन सैनिकांच्या सामुहिक बलात्कारानंतर मुलगी प्रेग्नंट; मुलाला जन्माला घालावे लागणार - Marathi News | Russia-Ukraine War: 14 years old Girl raped by 5 Russian soldiers, got pregnant; have to give birth child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचे भोग संपेनात! रशियन सैनिकांच्या बलात्कारानंतर मुलगी प्रेग्नंट; मुलाला जन्म द्यावा लागणार

Russia-Ukraine War Black Face, Rape, Pregnant: एका अल्पवयीन मुलीवर पाच रशियन सैनिकांनी बलात्कार केला होता. ती प्रेग्नंट राहिली आहे. त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे तिला ते मुल जन्माला घालावे लागणार आहे.  ...