लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

OMG! प्रियंका चोप्राच्या प्रेमात ठार वेडा झाला होता ‘हा’ हॉलिवूडचा हार्टथ्रोब, घातली होती लग्नाची मागणी - Marathi News | Hollywood star Gerard Butler had once proposed to Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या प्रेमात ठार वेडा झाला होता ‘हा’ हॉलिवूडचा हार्टथ्रोब, घातली होती लग्नाची मागणी

Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियंका चोप्राची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. जगभर तिचे चाहते आहेत. पण एक चाहता सगळ्यांत न्यारा आहे. ...

कॉटरेलला पाच षटकार मारताच तेवतियाचा आत्मविश्वास वाढला : सुनिल गावस्कर - Marathi News | IPL 2022 Those sixes off Sheldon Cottrell at Sharjah instilled self belief in Rahul Tewatia says Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉटरेलला पाच षटकार मारताच तेवतियाचा आत्मविश्वास वाढला : सुनिल गावस्कर

शारजात २०२० मध्ये शेल्डन कॉटरेलला एका षटकात पाच षटकार मारल्यापासून त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे मत माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. ...

राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालीसेचं झालं पठण - Marathi News | Obeying the order of Raj Thackeray, Hanuman Chalisa was recited in the morning in various places in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालीसेचं झालं पठण

३ मे रात्री उशीरा मुंबापुरीत मनसे कार्यकर्त्यांनी दर्ग्यासमोर हनुमान चालीसा लावण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरले होते. ...

Raj Thackeray Loudspeaker Row Live: हिंदूंच्या सणाला दर दिवसाला परवानगी आणि मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस कशी? राज ठाकरे - Marathi News | raj thackeray arrest mns to play hanuman chalisa on loudspeakar against azan in maharashtra live updates in marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray Loudspeaker Row Live: हिंदूंच्या सणाला दर दिवसाला परवानगी आणि मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस कशी? राज ठाकरे

MNS chief Raj Thackeray Loudspeaker Row:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यातील सभेत मशिदींवरील ... ...

जिंदगी के साथ ही...! इतिहासात इतका मोठा आयपीओ पहिल्यांदाच - Marathi News | editorial on lic ipo stock market big ipo in the history of share market india bse nse | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिंदगी के साथ ही...! इतिहासात इतका मोठा आयपीओ पहिल्यांदाच

चाळीस कोटी पॉलिसीधारकांच्या माध्यमातून समाजात तळागाळापर्यंत रुजलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) साडेतीन टक्क्यांच्या भागविक्रीसह २१ हजार कोटी रुपये भांडवल उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

राशीभविष्य - ४ मे २०२२: महत्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा, अन्यथा... - Marathi News | Horoscope - May 4, 2022: Complete important work by evening | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ४ मे २०२२: महत्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा, अन्यथा...

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

अभिनेता लोकेश गुप्तेची पत्नी आहे ही कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयी - Marathi News | Actor Lokesh Gupte's wife is a famous actress in the art world, find out about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता लोकेश गुप्तेची पत्नी आहे ही कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयी

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या फॅमिलीबाबत देखील जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. ...

संसद हे केवळ पोस्ट ऑफिस असते काय ? - Marathi News | spacial editorial on Is Parliament just a post office mp varun gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संसद हे केवळ पोस्ट ऑफिस असते काय ?

खासदारांनी पुढाकार घेऊन चर्चा करूच नये अशी तंत्रे विकसित झाली आहेत. पक्षप्रतोद सांगतात त्याप्रमाणे बटण दाबणे हीच त्यांची संसदीय भूमिका? ...

विशेष मुलाखत : मी राजकारण बदलायला आलो आहे, प्रत्येक राज्यात जाईन ! - अरविंद केजरीवाल - Marathi News | Exclusive Interview I have come to change politics I will go to every state said Arvind Kejriwal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष मुलाखत : मी राजकारण बदलायला आलो आहे, प्रत्येक राज्यात जाईन ! - अरविंद केजरीवाल

राजकारण आणि प्रशासनाचे नवीन प्रतिमान घडवणारे अरविंद केजरीवाल यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश. ...