लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sanjay Raut: मग बाळासाहेबांनीच राज यांना हिंदुत्त्वाचे चुकीचे धडे शिकवले का? राऊतांना प्रतिप्रश्न - Marathi News | Sanjay Raut: So did Balasaheb himself teach wrong lessons of Hindutva? chitra Wagh's question to Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग बाळासाहेबांनीच राज यांना हिंदुत्त्वाचे चुकीचे धडे शिकवले का? राऊतांना प्रतिप्रश्न

आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस' आहे आणि मनसेचा भोंगा मनसेवरच उलटणार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

Forbes List | बारामतीची कन्या फोर्ब्सच्या यादीत; जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे - Marathi News | arya taware of baramati is on the list of forbes know the details | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Forbes List | बारामतीची कन्या फोर्ब्सच्या यादीत; जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे

सध्या फ्यूचरब्रीक्स २२ वेगवेगवेळ्या बांधकाम प्रकल्पावर काम करीत आहे ...

आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स  - Marathi News | horwin sk3 electric scooter with 300km long battery range launched you will get great features like cruise control. | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स 

या स्कूटरमध्ये अनेक बदल केले असून. आता ही  स्कूटर तब्बल 300 किमीची रेंज देत आहे... ...

Crime News: प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचा धुडगूस, वराच्या हातून माळ खेचत वधूच्या गळ्यात घातली, कुंकूही लावले, त्यानंतर... - Marathi News | Crime News: At the wedding of the beloved, the dhudgus of the lover, pulling the necklace from the hands of the groom, put it around the neck of the bride, put kumkum too, after that ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचा धुडगूस, वराकडून माळ खेचत घातली वधूच्या गळ्यात, कुंकूही लावले, मग..

Crime News: वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्यापूर्वीच वधूचा प्रियकर स्टेजवर आला. त्याने वराच्या हातून माळ काढून घेत ती प्रेयसी असलेल्या वधूच्या गळ्यात घातली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्याने त्या वधूच्या डोक्यावर कुंकूही लावले. ...

मोबाईल न मिळाल्याने नवविवाहितेने जीव दिल्याने खळबळ  - Marathi News | Panic situation over the death of a newlywed due to non-availability of mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल न मिळाल्याने नवविवाहितेने जीव दिल्याने खळबळ 

Suicide Case : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर मृताच्या घरात एकच खळबळ उडाली. ...

Funny Video: लग्नात जेवण केल्यावर या व्यक्तीने केलं असं काही, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल - Marathi News | Old man doing something strange during party funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Funny Video: लग्नात जेवण केल्यावर या व्यक्तीने केलं असं काही, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल

Viral Video : हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल. कारण यात एका व्यक्तीने जेवण झाल्यावर जे केलं त्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ...

विवाहित गर्लफ्रेंडनं ३ वर्षे वापरलं, आत्महत्या करतोय; सुसाईड नोट लिहून पेंटरचा गळफास - Marathi News | Father Commits Suicide For Minor Daughter In Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित गर्लफ्रेंडनं ३ वर्षे वापरलं, आत्महत्या करतोय; सुसाईड नोट लिहून पेंटरचा गळफास

विवाहित प्रेयसी आणि तिच्या कुटुंबानं फसवणूक केल्याचा, त्रास दिल्याचा सुसाईट नोटमध्ये उल्लेख ...

शेतीच्या वादामुळे दोन भाऊ मुकले आई-वडिलांना; दोघांच्या भांडणाला कंटाळून संपवले जीवन - Marathi News | Two brothers lose parents over farm dispute; Tired of fighting between the two son ended life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीच्या वादामुळे दोन भाऊ मुकले आई-वडिलांना; दोघांच्या भांडणाला कंटाळून संपवले जीवन

दोघा मुलांचे भांडण गोरखनाथ व लताबाई यांना सहन होत नव्हते. मुलेही ऐकत नव्हती, त्यामुळे त्यांनी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ...

अखेर माय-लेकींची होणार भेट; कार्तिक दीपिकाला सांगणार दीपाचं सत्य - Marathi News | new twist in rang maza vegla series finally deepa's truth will come in front of deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर माय-लेकींची होणार भेट; कार्तिक दीपिकाला सांगणार दीपाचं सत्य

Rang maza vegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये  दीपिका, कार्तिकला तिच्या आईविषयी प्रश्न विचारते. ...