लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुण्याच्या स्मिता घुगेने लडाखच्या खरदुंगला पास येथे फडकवला ७५ फुटी तिरंगा - Marathi News | Smita Ghuge of Pune unfurled the 75 foot indian flag at Khardungla Pass in Ladakh. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या स्मिता घुगेने लडाखच्या खरदुंगला पास येथे फडकवला ७५ फुटी तिरंगा

महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे मी हे यश मिळवू शकले ...

महिला शिक्षिकेच्या घरात जाणं चांगलंच महागात, उपजिल्हाधिकाऱ्यावर गावकऱ्यांची धाड - Marathi News | SDM suspended after go to the house of a female teacher, the villagers reached the Deputy District Collector in marvad rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला शिक्षिकेच्या घरात जाणं चांगलंच महागात, उपजिल्हाधिकाऱ्यावर गावकऱ्यांची धाड

जिल्ह्यातील मारवाड प्रदेशातील गुडा मोकमसिंह येथे राहणाऱ्या महिला शिक्षिकेच्या घरी एसडीएम अजय अमरावत यांचं जाणं-येणं असल्याची चर्चा होती ...

Unique Research:गर्लफ्रेंड शोधत असाल तर प्रोफाईलवर कुत्र्यांसोबत ठेवा फोटो; रिचर्समधून अजब खुलासा  - Marathi News | A research has revealed that having a profile photo with dogs is the way to get a dating partner | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी प्रोफाईलवर कुत्र्यांसोबत ठेवा फोटो, रिचर्समधून अजब खुलासा

आताचे युग हे सोशल मीडियाचे असून इथे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार केले जातात. ...

काश्मीरचे पहिले मल्टिप्लेक्स पुढील महिन्यात सुरू होणार, एकाचवेळी तीन चित्रपटगृहांचा आनंद! - Marathi News | Kashmir first multiplex opens next month, the joy of three theaters simultaneously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरचे पहिले मल्टिप्लेक्स पुढील महिन्यात सुरू होणार, एकाचवेळी तीन चित्रपटगृहांचा आनंद!

आघाडीची साखळी चित्रपटगृह कंपनी आयनॉक्सच्या भागीदारीतून या मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात येत आहे. ...

उद्यापासून सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने; आज शिंदे अन् फडणवीसांची पत्रकार परिषद - Marathi News | The monsoon session of the Maharashtra legislature will begin from August 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने; आज शिंदे अन् फडणवीसांची पत्रकार परिषद

१७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचं कामकाज होणार असून यानिमित्ताने पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत.  ...

Mahesh Manjrekar : ‘बिग बॉस मराठी’च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये? - Marathi News | Mahesh Manjrekar Birthday Bigg Boss Marathi per episode FEES | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी’च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये?

Mahesh Manjrekar Birthday: मराठी इंडस्ट्रीत महेश मांजरेकर यांचा आदरयुक्त दरारा आहे. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक अशी ओळख असलेले महेश वामन मांजरेकर यांचा आज वाढदिवस. ...

Gurugram Accident: भीषण अपघात! इनोव्हावर ट्रक उलटला; राजस्थानहून परतणाऱ्या चार तरुण, तरुणींचा जागीच मृत्यू - Marathi News | Terrible accident in Gurugram! The truck overturned on the Innova; Four people died on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघात! इनोव्हावर ट्रक उलटला; राजस्थानहून परतणाऱ्या चार तरुण, तरुणींचा जागीच मृत्यू

तरुण-तरुणी राजस्थानच्या जयपूरला फिरण्यासाठी गेले होते. ते तेथून परत येत होते. सुट्या असल्याने ते पर्यटनासाठी गेले होते. पोलिसांनी सर्वांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली आहे.  ...

नितीश कुमारांचे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल! मंत्रिमंडळ विस्तारात स्मार्ट खेळी; कुणाला लॉटरी? - Marathi News | nitish kumar and tejashwi yadav govt cabinet expansion in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांचे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल! मंत्रिमंडळ विस्तारात स्मार्ट खेळी; कुणाला लॉटरी?

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधन सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाल सांधी मिळणार याची संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे. ...

जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी? - Marathi News | Katkari families Jawhar when government recognition? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी?

जव्हारपासून १६ किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतीमधील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाड्यात १५० घरांची लोकवस्ती आहे. ...