लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून लक्षतीर्थ येथे तलवार हल्ला, दोघे जखमी - Marathi News | Two injured in sword attack at Lakshatirtha kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून लक्षतीर्थ येथे तलवार हल्ला, दोघे जखमी

परिसरातील नागरिक गोळा झाल्याने हल्लेखोर पसार झाले. रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. ...

आता मराठीतही करता येणार Aadhaar Card अपडेट; पाहा काय आहे प्रक्रिया - Marathi News | Aadhaar Card Update can now be done in Marathi also See what the process is given chance to update in regional language | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता मराठीतही करता येणार Aadhaar Card अपडेट; पाहा काय आहे प्रक्रिया

Aadhaar Card : आधार कार्ड इंग्रजी किंवा हिंदीमध्ये छापून येतं. अशातच तुम्हाला तुमच्या स्थानिक भाषेत आधार अपडेट करायचं असल्यास ते अधिक सोपं आहे. ...

Asaduddin Owaisi : ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, कारंजा सापडला; असदुद्दीन ओवेसींचा दावा - Marathi News | Uttar pradesh Asaduddin owaisi says There is no Shivling in Gyanvapi a fountain was found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, कारंजा सापडला; असदुद्दीन ओवेसींचा मोठा दावा

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिश्नरने शिवलिंग आढळून आल्याचा दावा न्यायालयात केलेला नाही. पण हिंदू पक्षाच्या वकिलाने न्यायालयात जाऊन, शिवलिंग आढळल्याचा दावा केला आहे. ...

'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी - Marathi News | MNS Navi Mumbai leader Gajanan Kale has criticized Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

मनसेचे नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ...

CoronaVirus News : कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले?; NGT ने दिले माहिती देण्याचे आदेश - Marathi News | ngt asks up bihar governments to inform number of human corpses found in river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले?; NGT ने दिले माहिती देण्याचे आदेश

CoronaVirus News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत अनेक मृतदेह वाहून आलेले दिसले. यावरून सरकारवर देखील जोरदार टीका करण्यात आली आहे. ...

Cannes Film Festival 2022:  कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो - Marathi News | Cannes Film Festival 2022 deepika Padukone's First Official Appearance As A Jury Member At Cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो

Cannes Film Festival 2022 : यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) 75 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरीच्या स्वरुपात भारताला प्रेझेंट करणार आहे. ...

प्रेग्नेंट पत्नीसोबत हनीमूनला गेला होता पती, बीचवर गोळी झाडून करण्यात आली हत्या - Marathi News | Pregnant tv journalist husband gunned down on their honeymoon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेग्नेंट पत्नीसोबत हनीमूनला गेला होता पती, बीचवर गोळी झाडून करण्यात आली हत्या

पराग्वेतील हे हायप्रोफाइल कपल कोलंबियाच्या कार्टागेनाच्या Isla Baru मध्ये सुट्टी एन्जॉय करत होतं. ...

Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी संभाजीराजेंचे गणित जुळणार? आकडेवारी नेमकी कशी..जाणून घ्या - Marathi News | If Sambhaji Raje Chhatrapati is supported in Rajya Sabha elections by Mahavikas Aghadi and all 16 independents, the way to election will be easier | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी संभाजीराजेंचे गणित जुळणार? आकडेवारी नेमकी कशी..जाणून घ्या

भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नाही आणि एखादा ताकदवान अपक्ष रिंगणात उतरला नाही तर सध्यातरी कागदावर त्यांचे गणित जमू शकते, अशी आकडेवारी सांगते. ...

नांदेड जिल्ह्यातील उस्मान नगरमध्ये दगडफेक, रास्ता रोको; समाजकंटकांच्या अटकेची मागणी - Marathi News | Stone pelting at Usman Nagar in Nanded district, Rasta Roko for quick police action | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील उस्मान नगरमध्ये दगडफेक, रास्ता रोको; समाजकंटकांच्या अटकेची मागणी

आंदोलकांनी आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत महामार्गावर ठिय्या दिला आहे. ...