लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Tipu Sultan Masjid: टिपू सुलतानने बांधलेल्या मशिदीमुळे नवा वाद, पूर्वी हनुमान मंदिर असल्याचा दावा - Marathi News | Tipu Sultan Masjid: New controversy over mosque built by Tipu Sultan, formerly claimed to be Hanuman Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिपू सुलतानने बांधलेल्या मशिदीमुळे नवा वाद, पूर्वी हनुमान मंदिर असल्याचा दावा

Tipu Sultan Masjid: ज्ञानवापीनंतर आता कर्नाटकातील टिपू सुलतानने बांधलेल्या जामा मशिदीचा वाद समोर आला आहे. हनुमान मंदिर तोडून मशीद बांधल्याचा काही हिंगू संघटनांचा दावा आहे. ...

गर्लफ्रेंडने WhatsAppवर केले ब्लॉक, नंतर प्रियकराने अमेरिकेत दिला जीव  - Marathi News | Girlfriend blocked on WhatsApp, then boyfriend attempted suicide in America | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडने WhatsAppवर केले ब्लॉक, नंतर प्रियकराने अमेरिकेत दिला जीव 

Suicide Case : या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पंजाब पोलिसांनी मुलीची चौकशी केली. ...

"राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये"; रोहित पवारांचा खोचक सल्ला - Marathi News | Raj Thackeray should not allow himself to lose his originality by listening to the other party says Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये''; रोहित पवारांचा खोचक सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नावरुन सुरू केलेल्या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात ते चर्चेचा विषय ठरले आहेत. ...

Child marriage in kolhapur: साखरपुडा म्हणून बालविवाह उरकला, पोलिसांचीच दिशाभूल; इचलकरंजीतील घटना - Marathi News | Ichalkaranji committed child marriage as a engment, misleading the police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Child marriage in kolhapur: साखरपुडा म्हणून बालविवाह उरकला, पोलिसांचीच दिशाभूल; इचलकरंजीतील घटना

मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने रविवारी आपला बालविवाह झाल्याचे सांगितले ...

VIDEO : शिवलिंग की कारंजा? ज्ञानवापीच्या वझूखान्यातील जुना व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Uttar pradesh gyanvapi masjid viral video shivling in vajukhana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : शिवलिंग की कारंजा? ज्ञानवापीच्या वझूखान्यातील जुना व्हिडिओ व्हायरल

या जुन्या व्हिडीओमध्ये एक दगड दिसत आहे. यासंदर्भात ते शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लीम पक्ष तो कारंजा असल्याचे म्हणत आहे. ...

शॉकिंग! वजन कमी करण्यासाठी केली होती सर्जरी, 21 वर्षीय अभिनेत्रीने गमावला जीव - Marathi News | Kannada TV actress Chethana Raj, 21, dies during plastic surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शॉकिंग! वजन कमी करण्यासाठी केली होती सर्जरी, 21 वर्षीय अभिनेत्रीने गमावला जीव

दु:खद! अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनेक नट्या प्लास्टिक सर्जरी करतात. पण अशाच सर्जरीत एका अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. ...

'जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा'- उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | defeat the efforts of those who create rifts between castes and religions said Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा'- उपमुख्यमंत्री अजित पवार

जनतेनेच अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले ...

Black Tyres: माहितीये टायर्स कायम काळेच का असतात?, जाणून घ्या यामागील कारण… - Marathi News | black tyres why are tyres always black in colour what is the secret behind it rubber heat | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :माहितीये टायर्स कायम काळेच का असतात?, जाणून घ्या यामागील कारण…

Tyres Always Black In Colour: आपण जेव्हा गाडी खरेदी करतो तेव्हा त्यात रंगांचे ऑप्शन्स असतात. परंतु आपल्याला टायर्समध्ये कधीच काळ्या रंगाशिवाय अन्य ऑप्शन मिळत नाहीत. ...

'मराठी कलाकारांनी अशा पद्धतीनं बोलणं लज्जास्पद', केतकी चितळेवर संतापली मानसी नाईक - Marathi News | 'It is a shame for Marathi artists to speak in such a manner', Mansi Naik angry with Ketki Chitale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी कलाकारांनी अशा पद्धतीनं बोलणं लज्जास्पद', केतकी चितळेवर संतापली मानसी नाईक

Ketaki Chitale: केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्रच पेटून उठला आहे. अनेक राजकीय मंडळींनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान अभिनेत्री मानसी नाईक(Manasi Naik)नेही नाराजी व्यक्त केली आहे. ...