लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नांदेडच्या शिवाजी पाटलांची कमाल; सायकलवरुन भारत दर्शन, आतापर्यंत केला 12 हजार किमीचा प्रवास - Marathi News | Shivaji Patal's of Nanded visiting India on bicycle, traveled 12,000 km so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नांदेडच्या शिवाजी पाटलांची कमाल; सायकलवरुन भारत दर्शन, आतापर्यंत केला 12 हजार किमीचा प्रवास

नांदेडचे शिवाजी पाटील सायकलवरुन भारत भ्रमंतीवर निघाले आहेत. सध्या ते केदारनाथ येथे असून, सायकल हातात घेऊन कठीण चडाई करत आहेत. ...

Indian Squad for SA T20I : हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन; रोहित, विराट, बुमराह यांना विश्रांती; BCCI ने जाहीर केला संघ - Marathi News | India’s squad for T20I series against South Africa announced, KL RAHUL Captain of Indian T20I Squad, Dinesh Karthik, Hardik pandya comeback in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन; रोहित, विराट, बुमराह यांना विश्रांती; BCCI ची घोषणा

India vs South Africa T20I Series : आयपीएल २०२२नंतर भारतीय खेळाडू घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आफ्रिकेने आधीच संघ जाहीर केला आहे. ...

माझ्या संपत्तीची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा! आमदाराची थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे मागणी - Marathi News | Investigate my assets through central agencies MLA demand directly to the President Prime Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या संपत्तीची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा! आमदाराची थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे मागणी

मीरा भाईंदरच्या शिवसेना समर्थक अपक्ष आमदार गीता जैन यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्वतःची व कुटुंबाच्या संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणे मार्फत चौकशीची खुली मागणी केली आहे.  ...

अल्पवयीन मुलाला वाहन चालवायला देणे पडलं महागात; दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | It was expensive to allow a minor to drive Pedestrian killed in two wheeler collision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाला वाहन चालवायला देणे पडलं महागात; दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

अल्पवयीन मुलासह दुचाकीमालकाविरोधात गुन्हा दाखल ...

'आहे त्या तशाच आहेत'; वर्षा उसगांवकरांसाठी मिलिंद गवळींची खास पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawli sahre special post for actress varsha usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आहे त्या तशाच आहेत'; वर्षा उसगांवकरांसाठी मिलिंद गवळींची खास पोस्ट

Milind gawli:अलिकडेच त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप; पक्षप्रवेश निश्चित? - Marathi News | sambhajiraje chhatrapati likely to join shiv sena cm uddhav thackeray message to sambhajiraje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, CM ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप; पक्षप्रवेश निश्चित?

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा आता सुटणार आहे. कारण संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. ...

गोड ऊसाच्या कडू कहाण्या; कारखाना ऊस नेईना, शेतकऱ्याचा भर उन्हात कुटुंबासह रस्त्यावरच ठिय्या - Marathi News | Bitter tales of sweet sugarcane; factory not taking sugarcane, farmer stays on the road with his family in the hot sun | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोड ऊसाच्या कडू कहाण्या; कारखाना ऊस नेईना, शेतकऱ्याचा भर उन्हात कुटुंबासह रस्त्यावरच ठिय्या

ग्रामीण भागात सध्या गोड ऊसाच्या कडू कहाण्या सर्वत्र ऐकण्यास मिळत आहेत. ...

बंगालमध्ये भाजपला बसणार मोठा झटका? या बड्या नेत्यानं दिले TMC मध्ये जाण्याचे संकेत - Marathi News | BJP may get big setback in west bengal MP Arjun Singh can join tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये भाजपला बसणार मोठा झटका? या बड्या नेत्यानं दिले TMC मध्ये जाण्याचे संकेत

West Bengal : पश्चिम बंगालचे भाजप उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्याबद्दलही ते टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

ऊसतोड मजुराने गमावले पाकीट; युवकाच्या प्रामाणिकपणाने मिळवून दिली आठवडाभराची कमाई - Marathi News | Wallet lost by sugarcane workers The honesty of the youth earned him a week's earnings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड मजुराने गमावले पाकीट; युवकाच्या प्रामाणिकपणाने मिळवून दिली आठवडाभराची कमाई

ऊस व्यावसायिकाच्या गुऱ्हाळावर ऊस तोडणी करणाऱ्या मजुराचे रोख रक्कम चार हजार पाचशे रुपयाचे पाकिट प्रवासात गहाळ झाले. ...