जागतिक पातळीवर भारतातील वन्यजिवांच्या तस्करीच्या ट्रेंड वाढला आहे. आता तर चक्क जिवंत लाल तोंडाच्या माकडाची तस्करी होत असल्याने संबंधित यंत्रणांना धक्का बसला आहे. ...
राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek sharma) यांनी दमदार फलंदाजी करताना PBKSला सडेतोड उत्तर दिले. त्यात वॉशिंग्टन सुंदर व रोमारीओ शेफर्ड यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली व हैदराबादने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. ...
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन निर्माण झालेला तिढा अद्याप कायम असून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेनं दिलेल्या पक्ष प्रवेशाची अट फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे. ...
आफ्रीकन देश मोझांबिकमध्ये तीन दशकांनंतर वन्य पोलिओचा रुग्ण आढळला आहे. एका लहान मुलाला अर्धांगवायुचा झटका आल्यानंतर त्याच्यात पोलिओचा विषाणू असल्याचे निदान झाले. ...
औरंगाबाद शहरात एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय तरुणीवर चाकूचे 18 वार करुन हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील फरार आरोपीला नाशिकजवळील लासलगावमधून ताब्यात घेण्यात आले आहे. ...
घोडबंदर रोड मार्गे दुचाकीवरून जाणाºया तरंग चतुवेर्दी (३५) आणि पवन शर्मा (२२) यांच्या अंगावर झाडाची फांदी तुटून पडल्यामुळे ते दोघेही जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कासारवडवली येथे घडली. ...