लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Petrol, Diesel Price Today: कसला दिलासा! राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत; गौडबंगाल काय? - Marathi News | Petrol, Diesel Fuel Price Today: Maharashtra government reduced VAT, but did not change the rates of petrol and diesel taday; What is the reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौडबंगाल काय? राज्य सरकारने व्हॅट कमी केला, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत

No Petrol, Diesel Price cut Today: नागरिकांना आज सोमवारी आणखी दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतू तसे झाले नाही. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यात पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. गौडबंगाल काय? ...

SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता अजूनही विद्यापीठात कसे? - Marathi News | how is Savitribai Phule pune university still the dean of Pune University office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता अजूनही विद्यापीठात कसे?

अधिष्ठाता अजूनही विद्यापीठात कसे? अशी चर्चा शिक्षणवर्तुळात रंगली... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ मे २०२२; मेष, मिथुन, मकर यांना अचानक धनलाभाची शक्यता; जाणून घ्या... - Marathi News | Today's Horoscope: Today's Horoscope, May 23, 2022; Aries, Gemini, Capricorn likely to got money suddenly; Find out ... | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २३ मे २०२२; मेष, मिथुन, मकर यांना अचानक धनलाभाची शक्यता; जाणून घ्या...

Today's horoscope, May 23, 2022:  कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या... ...

चिंतन कसले, चिंताच करायला हवी! - Marathi News | congress not to think but have to worry and udaipur chintan shivir and its impact | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिंतन कसले, चिंताच करायला हवी!

लोकशाहीचे रक्षण करायचे तर भक्कम विरोधी पक्षाची आवश्यकता असते. विखुरल्या गेलेल्या अशक्त काँग्रेसला हे आव्हान पेलवेल का? ...

कुठे गायब झाली 'कळत नकळत'फेम ऋजुता देशमुख; आता करतीये 'हे' काम - Marathi News | marathi actress Rujuta deshmukh latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झाली 'कळत नकळत'फेम ऋजुता देशमुख; आता करतीये 'हे' काम

Rujuta deshmukh: तिला एक मुलगीदेखील आहे. मात्र, तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहिल्यावर ती स्वत: २० वर्षीय तरुणी असल्याचा भास होतो. ...

जमिनीनंतर नोकरीवर गदा येण्याची शक्यता; रेल्वे घोटाळ्यातील नोकरदारांवर टांगती तलवार - Marathi News | the possibility of getting a hammer on the job after land transaction in lalu prasad yadav railway recruitment scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीनंतर नोकरीवर गदा येण्याची शक्यता; रेल्वे घोटाळ्यातील नोकरदारांवर टांगती तलवार

रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते. ...

टुथपीकच्या डीएनएमुळे ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; ५ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण आणि हत्या - Marathi News | 6 accused sentenced to life imprisonment for toothpick dna kidnapping and murder for 5 crore ransom case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टुथपीकच्या डीएनएमुळे ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; ५ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण आणि हत्या

उत्कृष्ट फॉरेन्सिक आणि शास्त्रोक्त तपासाच्या आधारे अलीकडेच गांधीनगर, गुजरात पोलिसांनी अपहरण, हत्येप्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप मिळवली. ...

पेट्रोल- डिझेल: काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले; राहुल गांधी म्हणाले, लोकांची दिशाभूल बंद करा - Marathi News | congress rahul gandhi criticized central pm modi govt over petrol and diesel fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल- डिझेल: काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले; राहुल गांधी म्हणाले, लोकांची दिशाभूल बंद करा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत १ मे २०२० आणि आजच्या पेट्रोल दराची तुलना केली आहे. ...

रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या २५०० सैनिकांचे भवितव्य अंधारात; खटले दाखल करण्याचा विचार - Marathi News | future of 2500 russian occupied ukrainian troops is in the dark | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या २५०० सैनिकांचे भवितव्य अंधारात; खटले दाखल करण्याचा विचार

राखरांगोळी केलेल्या मारियुपोल शहरावर आता रशियाने आता संपूर्ण कब्जा मिळविला आहे. ...