लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

VIDEO : चोरी करण्यासाठी घरात घुसत होता चोर, पण दरवाज्यावरच अडकून पडला आणि... - Marathi News | Thief enter the house to steal he got stuck at the door know funny reason | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : चोरी करण्यासाठी घरात घुसत होता चोर, पण दरवाज्यावरच अडकून पडला आणि...

Viral Video : व्हिडीओत एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण यात त्याला यश मिळत नाही. व्हिडीओत असं दिसत आहे की, चोर घरात तेव्हा शिरला जेव्हा आजूबाजूला कुणी नव्हतं. ...

पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरचे रिसेप्शनिस्टसोबत अश्लील कृत्य, टिळक रस्त्यावरील क्लिनिकमधील प्रकार - Marathi News | Famous doctor's obscene act with receptionist in Pune clinic on Tilak Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरचे रिसेप्शनिस्टसोबत अश्लील कृत्य, टिळक रस्त्यावरील क्लिनिकमधील प्रकार

30 वर्षीय रिसेप्शनिस्ट महिलेने दिली होती तक्रार... ...

मुख्यमंत्री ठाकरेंच्या भागीदारांचे कसाबपर्यंत संबंध; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप - Marathi News | Relations of Chief Minister Uddhav Thackeray's partners to Kasab; Serious allegations of BJP Leader Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री ठाकरेंच्या भागीदारांचे कसाबपर्यंत संबंध; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यावर प्राप्तिकर खात्याची कारवाई सुरू झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. ...

Sanjay Raut: संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देणार होतो, आता विषय संपला; संजय राऊतांनी आरोप फेटाळले - Marathi News | Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati: Shiv Sena was going to give 42 votes to Sambhaji Raje for Rajyasbha, now the issue is over; Sanjay Raut denied the allegations of Maratha Samaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देणार होतो, आता विषय संपला; संजय राऊतांनी आरोप फेटाळले

Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे समर्थकांनी आमच्यासोबत दगाफटका झाल्याचा आरोप केला आहे. यावर राऊत यांनी हे आरोप फेटाळले आहेत.  ...

Texas School Firing: नियतीचा क्रूर खेळ; शाळेच्या बक्षीस समारंभातील आई-मुलाची भेट ठरली शेवटची! - Marathi News | Texas school shooting live updates xavier lopez fourth grade student died met his mom couple of hour before in award ceremony know details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नियतीचा क्रूर खेळ; शाळेच्या बक्षीस समारंभातील आई-मुलाची भेट ठरली शेवटची!

Texas School Firing: अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका शाळेमध्ये मोठी घटना घडली. भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले. ...

सांगलीत किरकोळ वादातून गुंड तुकाराम मोटेचा खून, दोघे संशयित ताब्यात - Marathi News | Murder of goon Tukaram Mote in a minor dispute in Sangli, two suspects in custody | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत किरकोळ वादातून गुंड तुकाराम मोटेचा खून, दोघे संशयित ताब्यात

तरुणांकडे बघण्यावरुन वाद झाला. त्यातून हाणामारी झाली. तेव्हा तुकारामला चाकूने भोसकण्यात आले. ...

गव्हापाठोपाठ आता साखर निर्यातीवरही येणार निर्बंध; केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घोषणा - Marathi News | Following wheat, there will be restrictions on sugar exports; Central Government Movements, Announcement Soon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवरही येणार निर्बंध; केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घोषणा

१०० लाख टन निर्यातीलाच मिळणार परवानगी ...

Family Pension New Rule: पेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा - Marathi News | pension new rule huge relief for central govt employee now payment of family pension if employee goes missing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

Family Pension New Rule: बदललेले पेन्शन नियम सरकारी कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे. ...

सावधान! गर्भलिंगनिदान कराल, तर खाल पाच वर्षे जेलची हवा - Marathi News | Be careful Gestational diagnosis will be jailed for at least five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! गर्भलिंगनिदान कराल, तर खाल पाच वर्षे जेलची हवा

जेलची वारी टाळायची असेल तर गर्भलिंगनिदान नकाेच, हे लक्षात ठेवा... ...