Police Recruitment in Maharashtra: राज्यात ५०००० पोलीस पदे रिक्त आहेत. यापैकी साडे पाच हजार मुलांची भरती पूर्ण होत आली आहे. तर सात हजार पदांची भरती काढली जाणार आहे. ...
परमार म्हणाले, ‘‘ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा पूर्व एक प्राचीन मंदिर होते. त्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर स्वस्तिकचे चिह्न आहेत. यामुळे एएसआयकडून दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे." ...