लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा! - Marathi News | Heavy rains in Jammu and Kashmir; India again showed humanity, gave a big warning to Pakistan! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!

तवी नदीत पूर येण्याची जास्त शक्यता असल्याने पहिला अलर्ट सोमवारी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इस्लामाबादला पाठवण्यात आला होता. ...

आधी मंत्र्यावर हल्ला, आता पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये चाललंय काय? - Marathi News | Bihar Election 2025: First attack on minister, now assault on police officer; Bihar returns to its old colors before elections..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मंत्र्यावर हल्ला, आता पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये चाललंय काय?

या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी - Marathi News | ''This year, the house feels incomplete without you...'', Shilpa Shetty gets emotional after not bringing Ganpati Bappa home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी दरवर्षी तिच्या घरी गणपती बाप्पा आणते. पण यावर्षी तिच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झाले आहे. ज्यामुळे बाप्पा यावर्षी तिच्या घरी आले नाहीत. ...

चाळीसगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी - Marathi News | Former corporator attacked in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उदघाटन झाले होते... ...

धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू - Marathi News | dog bite student dies rabies infection muzaffarnagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू

भटक्या कुत्र्यांची पुन्हा एकदा मोठी दहशत पाहायला मिळत आहे. यामुळे आता लोकांचे जीव घेऊ लागले आहेत. ...

मंत्र्यांच्या बंगल्यांच्याची छत कोसळली.. पण स्ट्रक्चरल ऑडिटसाठी १४ लाखांचाही निधी नाही - Marathi News | The roof of the ministers' bungalows collapsed.. but there is not even a fund of 14 lakhs for the structural audit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्र्यांच्या बंगल्यांच्याची छत कोसळली.. पण स्ट्रक्चरल ऑडिटसाठी १४ लाखांचाही निधी नाही

Nagpur : मंत्र्यांचे वास्तव्य असणाऱ्या रविभवन आणि नाग भवन मधील बंगल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट नाही ...

"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य - Marathi News | "Hindu Rashtra is not just Hindus, but..."; Mohan Bhagwat's clear commentary on the injustices in society | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य

दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ...

अभिनेत्री श्वेता मेहंदळेने आईसोबत बनवले डबल डेकर मोदक, चाहत्यांनी रेसिपी बघून केलं कौतुक - Marathi News | Actress Shweta Mehendale made double decker modak for ganpati bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्वेता मेहंदळेने आईसोबत बनवले डबल डेकर मोदक, चाहत्यांनी रेसिपी बघून केलं कौतुक

मराठमोळी अभिनेत्री श्वेता मेहंदळेने बनवलेले डबल डेकर मोदक सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा व्हिडीओ ...

हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन - Marathi News | jammu vaishno devi younger brother phone call mannu died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन

वैष्णोदेवी यात्रेदरम्यान झालेल्या मोठ्या भूस्खलनाने अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. ...