लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चालक-वाहकांनो पार्सल, वस्तूची ने-आण केल्यास होणार कारवाई - Marathi News | Drivers and carriers will be subject to action if they transport parcels and goods. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालक-वाहकांनो पार्सल, वस्तूची ने-आण केल्यास होणार कारवाई

- सर्वसामान्यांची लालपरी झाली व्यावसायिक ...

"सनातन धर्माचा प्रचार करतोस पण तुझे विचार...", बॉलिवूड गायकाने रद्द केला रणवीरचा पॉडकास्ट, युट्यूबरला चांगलंच सुनावलं - Marathi News | bollywood singer b prak cancelled ranveer alahabadiya podcast after his remaek on parents in samay raina show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सनातन धर्माचा प्रचार करतोस पण तुझे विचार...", बॉलिवूड गायकाने रद्द केला रणवीरचा पॉडकास्ट, युट्यूबरला चांगलंच सुनावलं

'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर रणवीरविरोधात तक्रार तर करण्यात आली आहे. मात्र यामुळे रणवीरच्या पॉडकास्टवरही परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध गायकाने त्याच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. ...

मालमत्ता विकून बॉलीवूड कलाकार झाले मालामाल; गुंतवणुकीवर मिळाला ११४ टक्क्यांचा परतावा - Marathi News | Bollywood actors akshay kumar, amitabh bacchan became rich by selling properties; got 114 percent return on investment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालमत्ता विकून बॉलीवूड कलाकार झाले मालामाल; गुंतवणुकीवर मिळाला ११४ टक्क्यांचा परतावा

अलीकडेच बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मालकीचा अंधेरी येथील एक आलिशान फ्लॅट ८३ कोटी रुपयांना विकला आहे ...

ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम; शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' स्टॉक्समध्ये जोरदार घसरण - Marathi News | share market opening stock market started flat these stocks saw a sharp decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम; शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' स्टॉक्समध्ये जोरदार घसरण

Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा विपरित परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे. मंगळवारी बाजाराची सुरुवात सपाट झाली. ...

Wheat Market Update: गोदामांची तपासणीचे राज्य शासनाचे आदेश; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market Update: State government orders inspection of godowns; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोदामांची तपासणीचे राज्य शासनाचे आदेश; काय आहे कारण वाचा सविस्तर

Wheat Market Update: गव्हाची साठेबाजी होऊन काळाबाजार व कृत्रिम टंचाई व दरवाढ होऊ नये, यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. वाचा सविस्तर ...

Almatti Dam : अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्ती विभागाने दिलेले उत्तर धक्कादायक; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर - Marathi News | Almatti Dam : The reply given by the Central Water Department regarding the height of Almatti is shocking; What exactly is in the letter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam : अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्ती विभागाने दिलेले उत्तर धक्कादायक; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतल्यानंतर महाराष्ट्रातून त्यास प्रचंड विरोध होत आहे. महाराष्ट्र शासनानेही यावर संताप व्यक्त केला होता. ...

ॲटली-सलमान खानचा सिनेमा डबाबंद! चर्चांना उधाण; काय आहे मुख्य कारण? - Marathi News | atlee and salman khan s much awaited movie shelved sparks rumours fans disappointed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ॲटली-सलमान खानचा सिनेमा डबाबंद! चर्चांना उधाण; काय आहे मुख्य कारण?

ॲटलीच्या सिनेमात सलमानला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र आता चाहत्यांची निराशा झाली आहे. ...

"तिथे छान झोपायचो आणि आता...", सलमान खानने तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल केला खुलासा - Marathi News | ''I used to sleep well there and now...'', Salman Khan reveals about his days spent in jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिथे छान झोपायचो आणि आता...", सलमान खानने तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल केला खुलासा

Salman Khan: अलिकडेच सलमान पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्ट शोमध्ये दिसला आणि त्याचे आयुष्यातील अनुभव शेअर केले. तो दिवसातून फक्त दोन तास झोपतो, असा खुलासा सलमानने केला आहे. ...

‘आरओ प्लँट’ सील, पण छुप्या पद्धतीने पाण्याची विक्री - Marathi News | RO plant sealed, but water sold secretly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आरओ प्लँट’ सील, पण छुप्या पद्धतीने पाण्याची विक्री

आरओ प्लँटला बाहेरून कुलूप, पण मागील दरवाजाने पाणी विक्री सुरू ...