लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लव्ह मॅरेज करूनही एक्स बॉयफ्रेन्डसोबत बोलत होती पत्नी, पतीने जे केलं ते वाचून उडेल थरकाप! - Marathi News | Bihar : Husband cut the throat of wifes lover in Munger after knowing about the illicit relation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेज करूनही एक्स बॉयफ्रेन्डसोबत बोलत होती पत्नी, पतीने जे केलं ते वाचून उडेल थरकाप!

Bihar : पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर तरूणाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या त्याला उपचारासाठी पटना येथे रेफर करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  ...

२ मार्चपासून मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने होणार सुरू; स्कूल बस, खेळांनाही परवानगी - Marathi News | Schools in Mumbai will start functioning at full capacity from March 2 school bus playing also permitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ मार्चपासून मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने होणार सुरू; स्कूल बस, खेळांनाही परवानगी

पालिका शिक्षण विभागाची तयारी. ...

परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडणारे मित्रही असतात, पण हे तेवढ्यापुरतंच; मोहन भागवतांचं सूचक विधान - Marathi News | Cooperative movement has long history in India RSS chief Mohan Bhagwat thane tjsb program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडणारे मित्रही असतात, पण हे तेवढ्यापुरतंच; मोहन भागवतांचं सूचक विधान

आर्थिक परिस्थितीबाबत केलेल्या विधानातून शिवसेनेला कानपिचक्या ...

PNB Payment Rules : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 4 एप्रिलपासून पेमेंटचे नियम बदलणार; जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | pnb alert cheque payment rules will change from 4 march positive pay system will apply check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 4 एप्रिलपासून पेमेंटचे नियम बदलणार!

PNB Payment Rules : पंजाब नॅशनल बँकेची अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल. ...

Russia Ukraine War: नात युक्रेनमध्ये अडकली, टीव्हीवर युद्धाची बातमी ऐकून चिंतीत आजोबांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू  - Marathi News | Russia Ukraine War: Grandfather dies of heart attack after Granddaughter gets stuck in Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नात युक्रेनमध्ये अडकली, टीव्हीवर युद्धाची बातमी ऐकून चिंतीत आजोबांचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू 

Russia Ukraine War: हिमाचल प्रदेशमधील गौना गावातील एक विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकली आहे. त्याचवेळी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याचे वृत्त समजताच तिच्या आजोबांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

सुडाचे राजकारण तुम्हाला तरी राज्यात परवडेल का?, जयंत पाटीलांचा भाजपला थेट सवाल - Marathi News | ncp leader jayant patil slams bjp over taking actions against political leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुडाचे राजकारण तुम्हाला तरी राज्यात परवडेल का?, जयंत पाटीलांचा भाजपला थेट सवाल

सुडाचे हेे राजकारण भाजपलाही परवडणारे नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.  ...

Gangubai Kathiawadi Movie Review: आलियाचा दमदार अभिनय, जबदरस्त दिग्दर्शन आणि डायलॉग असलेला 'गंगूबाई काठियावाडी' - Marathi News | Gangubai Kathiawadi Movie Review: Everything Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gangubai Kathiawadi Movie Review: आलियाचा दमदार अभिनय, जबदरस्त दिग्दर्शन आणि डायलॉग असलेला 'गंगूबाई काठियावाडी'

पुष्पा’ या दाक्षिणात्य चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आलेली मरगळ जशी झटकली, आणि मोठी कमाई केली, त्याला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi Movie) या अस्सल बॉलिवूडपटाने जोरदार टक्कर दिली आहे असे म्हणता येईल. ...

Shiv Sena Yashwant Jadhav : चर्चेत आलेले यशवंत जाधव आहेत तरी काेण?; 'ती' ऑडिओ क्लिप आली आणि चर्चा वाढली - Marathi News | it raid on shiv sena leader yashwant jadhav know more who is he and how he started working with shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चेत आलेले यशवंत जाधव आहेत तरी काेण?; 'ती' ऑडिओ क्लिप आली आणि चर्चा वाढली

Shiv Sena Yashwant Jadhav : जाधव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सलग चारवेळा त्यांना अध्यक्षपद देण्यात आले. ...

Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये तर युद्ध पेटलं, जगातील 'या' देशांमध्येही युद्ध भडकण्याचा मोठा धोका - Marathi News | Russia ukraine war ukraine Russia crisis conflicts between israel palestine india pakistan china taiwan saudi arab iran armenia azerbaijaan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेनमध्ये तर युद्ध पेटलं, जगातील 'या' देशांमध्येही युद्ध भडकण्याचा मोठा धोका

जगात केवळ रशिया आणि युक्रेनच नाहीत, तर अनेक देश आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ...