लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारताला महागाईचा फटका; काय महाग होणार? वाचा - Marathi News | Russia Ukraine War: Due to war effect on Russia Palladium Production; Mobile Phones, Petrol And Hybrid Vehicles Price May Increase | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारताला महागाईचा फटका; काय महाग होणार?

रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यामुळे अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले आहेत. गुरुवारी सकाळी रशियानं यूक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली. ...

Nawab Malik ED Inquiry : मलिक अटकेवरून फडणवीसांचा राऊतांसह सरकारवर हल्लाबोल | Devendra Fadnavis - Marathi News | Nawab Malik ED Inquiry: Fadnavis attacks government with Rauts over Malik's arrest | Devendra Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Nawab Malik ED Inquiry : मलिक अटकेवरून फडणवीसांचा राऊतांसह सरकारवर हल्लाबोल | Devendra Fadnavis

मलिक अटकेवरून फडणवीसांचा राऊतांसह सरकारवर हल्लाबोल, पहा फडणवीस काय म्हणाले #lokmat #Nawabmalik #Devendrafadnavis Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and ...

निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे - Marathi News | after election petrol diesel rate may increase 15 rupees know why | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे

Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम येत्या काळात देशांतर्गत बाजारात दिसून येईल. ...

मंत्री येणार म्हटल्यावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलन ठिकाणचा परिसर झाला चकाचक - Marathi News | Cleaning of Kelly area as the Minister will visit the place of agitation started by Swabhimani Shetkari Sanghatana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री येणार म्हटल्यावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलन ठिकाणचा परिसर झाला चकाचक

गेली चार दिवस कार्यकर्ते थंडीची अथवा कशाचीच तमा न बाळगता याठिकाणी बसले असताना त्याची चिंता प्रशासनास नव्हती, मात्र मंत्री येणार असे समजल्यावर याठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू झाली. ...

काय सांगता राव! 5 हजारांत 40-इंचाची दमदार Smart TV; ‘या’ सेलमध्येे ऑफर्सचा पाऊस   - Marathi News | Flipkart electronics sale buy kodak 7x pro 40 inch led smart tv at just rs 4599 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता राव! 5 हजारांत 40-इंचाची दमदार Smart TV; ‘या’ सेलमध्येे ऑफर्सचा पाऊस  

Flipkart Electronics Sale: KODAK च्या 40-इंचाच्या Smart TV वर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. सोबत असलेल्या एक्सचेंज ऑफरमुळे हा टीव्ही 5 हजारांच्या आत विकत घेता येईल.  ...

How to get black hair : केस पांढरे व्हायला सुरूवात झालीये? स्वयंपाकघरातील १ पदार्थ वापरा; म्हातारे होईपर्यंत  राहतील काळेभोर केस - Marathi News | How to get black hair : Use this one ingredient from your kitchen for dye your white hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस खूप झालेत? स्वयंपाकघरातील १ पदार्थ वापरा; म्हातारे होईपर्यंत राहतील काळेभोर केस

How to get black hair : तुमच्या स्वयंपाकघरात अशीच एक गोष्ट आहे, ज्याचा वापर करून तुमचे केस देखील काळे होतील आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. ...

Viral Video: पक्ष्याने केली कोल्ह्याची शिकार, थरकाप उडवणारी घटना कॅमऱ्यात कैद - Marathi News | eagle hunt fox viral video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पक्ष्याने केली कोल्ह्याची शिकार, थरकाप उडवणारी घटना कॅमऱ्यात कैद

गरूडाची नजर, झेप आणि वेग तुम्हाला माहितीच आहे. या गरूडाने आकाशातून जमिनीवर झेप घेत कोल्ह्यावर हल्ला केला आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला विश्वास बसणार नाही. ...

Russia Ukraine War: भारत कुणासोबत? रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया, बायडन म्हणाले... - Marathi News | russia ukraine war american president joe biden speak up on india stand on ukraine invasion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत कुणासोबत? रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया, बायडन म्हणाले...

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत नेमका कुणाच्या बाजूनं आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे. ...

NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक - Marathi News | Anand Subramaniam former Group Operating Officer and advisor to former MD of National Stock Exchange Chitra Ramkrishna arrested by CBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक

NSE Chitra Ramkrishna : शेअर बाजाराचा (Stock Market) कोणताही अनुभव नसताना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांनी आनंद सुब्रमण्यम याची नियुक्ती एनएसईचे सीओओ म्हणून केली. ...