या समारंभाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य तसेच लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...
गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी 19 सप्टेंबरपासून ‘दार उघड बये’ ही मालिका सुरु होणार आहे. ...