बढाई समाज ट्रस्टने दाखल केली होती याचिका.... ...
डॉ. पंडोल यांनी २००४ मध्ये बॉम्बे पारसी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द बॉम्बे पारसी पंचायत फर्टिलिटी प्रोजेक्ट’ची सुरुवात केली होती. ...
शहर व परिसरात ३१ ऑगस्टपासून दररोज पावसाची हजेरी लागते आहे. ...
उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. ...
एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे व रान पेटविणारे भाजप नेते अचानक अज्ञातवासात गेले आहेत. ...
पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ...
कल्याणमध्ये तृतीय पंथीयांच्या ख्याहिश फाऊंडेशनच्या वतीने 'गरीब थाळी' सुरु करण्यात आली आहे. ...
आठवले म्हणाले की, भाजप-मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम आहे. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही. ...
Janshatabdi Express from Aurangabad: बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना भुर्दंड, मुक्कामच करावा लागतो ...
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. ...