लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापूर: गणेशमुर्ती विसर्जन करायला गेलेला युवक पंचगंगा नदीत गेला वाहून, शोधकार्य सुरू - Marathi News | The youth of Kabanur, who had gone to immerse the Ganesha idol, got swept away in the Panchganga river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: गणेशमुर्ती विसर्जन करायला गेलेला युवक पंचगंगा नदीत गेला वाहून, शोधकार्य सुरू

पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने पंचगंगा नदीमधून वाहून गेला ...

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेवटचा सीन शूट करताना भावूक झाला संकर्षण, म्हणाला- यश-समीर.... - Marathi News | Sankarshan got emotional while shooting the last scene of Mazhi Tuzhi Reshimgaath serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेवटचा सीन शूट करताना भावूक झाला संकर्षण, म्हणाला- यश-समीर....

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. समीरची भूमिका साकारणार संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

सरकारी शाळांचे सक्षमीकरण होणार, शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांची हमी - Marathi News | Government schools will be empowered, Chief Minister's guarantee on Teacher's Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी शाळांचे सक्षमीकरण होणार, शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांची हमी

‘वर्षा’ येथील समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. ...

शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार - Marathi News | Fraud of crores of farmers; A businessman absconding with agricultural goods on credit saying he is paying more | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार

पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले आहेत. ...

कोल्हापूरकरांचा नादखुळा! पंचगंगा नदीत एकाही मूर्तीचे केलं नाही विसर्जन, विधायकतेचा आदर्श राखला कायम - Marathi News | Ganesha devotees of Kolhapur do not immerse a single idol in Panchganga river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांचा नादखुळा! पंचगंगा नदीत एकाही मूर्तीचे केलं नाही विसर्जन, विधायकतेचा आदर्श राखला कायम

एकाही भक्ताने नदीतील पाण्यात मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन केले नाही. निर्माल्य, मूर्ती विसर्जन न झाल्याने वाहते पाणी नितळ, स्वच्छ राहिले. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येणार; तज्ज्ञांची धडकी भरवणारी भविष्यवाणी - Marathi News | CoronaVirus Live Updates whole new covid strain eu warns whether india can also see surge | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येणार; तज्ज्ञांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

CoronaVirus Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

Suresh Raina: "देशाचे आणि राज्याचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे सन्मानाची गोष्ट", सुरैश रैनाने केली निवृत्तीची घोषणा - Marathi News | Suresh raina announced his retirement from all formats of Cricket today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...सर्वांचे आभार", सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...

Vitamin Deficiency : सतत थकवा, अशक्तपणा जाणवतो? ३ टिप्स, भरपूर व्हिटामीन्स मिळून कायम फिट राहाल - Marathi News | Vitamin Deficiency : Doctor told vitamin b deficiency symptoms and health benefits of multivitamin supplements | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत थकवा, अशक्तपणा जाणवतो? ३ टिप्स, भरपूर व्हिटामीन्स मिळून कायम फिट राहाल

Vitamin Deficiency : काही बदल अगदी स्पष्टपणे दिसतात तर काही बदल किरकोळ आहेत. (Vitamin Deficiency) त्याच्या कमतरतेमुळे हाडे आकुंचित होऊ लागतात, स्नायू कमकुवत होऊ लागतात, त्वचा कोरडी आणि सैल होते आणि आपले केस पातळ होऊ लागतात. ...

मोटार अपघात : दाव्याहून अधिक भरपाई देणे शक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Motor Accidents Possible Overcompensation; An important judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोटार अपघात : दाव्याहून अधिक भरपाई देणे शक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, कायद्यात हे स्पष्ट केलेले आहे की, भरपाईबाबत प्रत्यक्षात योग्य आणि देय रक्कम दिली जावी. ...