लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Wriddhiman Saha: 'कुणालाच तो अधिकार नाही...', वृद्धीमान साहा वादावरुन कोहलीचे प्रशिक्षक राहुल द्रविडवर नाराज - Marathi News | wriddhiman saha test team selection virat kohli coach rajkumar sharma on rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कुणालाच तो अधिकार नाही...', वृद्धीमान साहा वादावरुन कोहलीचे प्रशिक्षक राहुल द्रविडवर नाराज

श्रीलंका विरुद्धच्या मालिकेआधीच एक मोठा वाद उफाळून आला आहे. भारतीय कसोटी संघात यष्टीक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याला स्थान देण्यात आलेलं नाही. ...

CoronaVirus News: शाब्बास मुंबईकर! २२ महिन्यांत जे झालं नाही, ते करून दाखवलं; कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठं यश - Marathi News | Mumbais daily COVID 19 cases fall below 100 mark after 22 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्बास मुंबईकर! २२ महिन्यांत जे झालं नाही, ते करून दाखवलं; कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठं यश

CoronaVirus News: मुंबईत लागू असलेले निर्बंध लवकरच शिथिल होण्याची शक्यता; हायकोर्टानं फटकारल्यानंतर मोठे निर्णय अपेक्षित ...

Russia Attack Ukraine: रशियाने युक्रेनचे पाच सैनिक मारले; सीमेवर गोळीबार, दाव्याने खळबळ - Marathi News | Russia-Ukraine crisis: Russia says kills five Ukrainian soldiers; Shooting at the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने युक्रेनचे पाच सैनिक मारले; सीमेवर गोळीबार, दाव्याने खळबळ

Russia-Ukraine war: दोन दिवसांपूर्वी युक्रेनने रशियन समर्थीत विद्रोहींच्या हल्ल्यात एक युक्रेन सैनिक मारला गेल्याचे म्हटले होते. तसेत गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या गावांमध्ये हल्ले केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.  ...

LICचा पॉलिसीधारकांना महत्वाचा आदेश! त्वरीत अकाऊंट डिटेल्स अपडेट करा... - Marathi News | lic asked its policyholders to update bank details know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LICचा पॉलिसीधारकांना महत्वाचा आदेश! त्वरीत अकाऊंट डिटेल्स अपडेट करा...

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीनं (LIC) नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या आयपीओ (IPO)चा ड्राफ्ट पेपर सेबीकडे जमा केला आहे. ...

कल्याण- डोंबिवलीकरांनो सावधान; उद्यापासून सिग्नल मोडला, तर भरावा लागेल दंड - Marathi News | If the signal breaks from tomorrow, fine will have to be paid in kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण- डोंबिवलीकरांनो सावधान; उद्यापासून सिग्नल मोडला, तर भरावा लागेल दंड

वाहतूक पोलीसंकडून उद्यापासून ई चलानद्वारे दंड आकारणी ...

गुप्तांगामध्ये ड्रग्ज लपवून महिला प्रवाशाने आणले, शरीरातून काढल्या 60 कॅप्सूल - Marathi News | The female passenger hid the drugs in her private part and brought them, 60 capsules removed from inside the body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुप्तांगामध्ये ड्रग्ज लपवून महिला प्रवाशाने आणले, शरीरातून काढल्या 60 कॅप्सूल

Drugs Case : गुप्तांगामध्ये 70 ते 80 कॅप्सूल लपवल्या असल्याचं सांगण्यात येत आहे, त्या काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ...

तुम्हीही तुमचे Passwords ब्राउजरमध्ये सेव्ह करता? आताच करा ‘हे’ काम, नाही तर पडू शकतं महागात  - Marathi News | Passwords Saving on google chrome and other browsers could be dangerous know more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही तुमचे Passwords ब्राउजरमध्ये सेव्ह करता? आताच करा ‘हे’ काम, नाही तर पडू शकतं महागात 

इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे अनेक ऑनलाइन अकाऊंट्स बनवावे लागतात. त्यांचे पासवर्ड्स देखील लक्षात ठेवावे लागतात. अशावेळी अनेकजण पासवर्ड्स क्रोम किंवा अन्य ब्राउजर्सवर सेव्ह करून ठेवतात.   ...

Today Gold-Silver Rate: सोन्याच्या भावा झाला कमी, चांदीच्या किंमतीतही घसरण; जाणून घ्या, आजचा दर! - Marathi News | Today Gold-Silver Rate: Gold prices fall, silver prices fall; Find out, today's rate! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Today Gold-Silver Rate: सोन्याच्या भावा झाला कमी, चांदीच्या किंमतीतही घसरण; जाणून घ्या, आजचा दर!

छप्परफाड रिटर्न! ‘या’ कंपनीचा ३५ पैशांचा शेअर २२० पार; १ लाखाचे ६.२९ कोटी, तुम्ही घेतलाय का? - Marathi News | sel manufacturing company ltd delivered outstanding 62000 percent return in share market in just 2 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड रिटर्न! ‘या’ कंपनीचा ३५ पैशांचा शेअर २२० पार; १ लाखाचे ६.२९ कोटी, तुम्ही घेतलाय का?

गेल्या केवळ २ वर्षांच्या कालावधीत या कंपनीने उत्तुंग भरारी घेत गुंतवणूकदारांना भरघोस रिटर्न दिले आहे. ...