लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बुलढाणा : शिंदे गट-भाजपला राेखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र - Marathi News | Maha Vikas Aghadi unites to keep Shinde Group BJP away buldhana upcoming elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिंदे गट-भाजपला राेखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र

जिल्ह्यात आगामी सर्व निवडणूक एकत्रित लढणार : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा निर्णय ...

गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या - Marathi News | During Ganesh Visarjan in Latur, only procession on these routes, find out about alternative transport arrangements | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या

मिरवणुकीसाठी काही मार्ग राखीव, पर्यायी मार्गांवरून वाहतुकीची सोय करण्यात आली आहे ...

Nitish Kumar Meets Sharad Pawar: नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; भाजपविरोधी आघाडी मजबूत होणार?  - Marathi News | bihar cm nitish kumar meets ncp chief sharad pawar in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; भाजपविरोधी आघाडी मजबूत होणार? 

नवी दिल्लीत शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या झालेल्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात अनेकविध कयास बांधले जात आहेत. ...

महामार्गावर मृतदेह पाहताच चालकाने लेन बदलली, खासगी लक्झरी बस कंटेनरवर आदळली; दोघे जखमी - Marathi News | A private luxury bus collided with a container on the Pune Bangalore highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गावर मृतदेह पाहताच चालकाने लेन बदलली, खासगी लक्झरी बस कंटेनरवर आदळली; दोघे जखमी

बसचालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळविल्याने जीवित हानी टळली ...

Eknath Shinde: डोणजे गावात भेट; नाना पाटेकरांची गळाभेट घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले - Marathi News | Meeting with Nana Patekar, the Chief Minister Eknath Shinde said its nature beuty; Visit to Donje village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोणजे गावात भेट; नाना पाटेकरांची गळाभेट घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. ...

ठाकुर्ली कल्याण मार्गावर विसर्जनासाठी भक्त ओलांडतात रूळ, भक्तांना रेल्वे पोलीसांचं संरक्षण - Marathi News | Devotees cross the railway track for immersion on Thakurli Kalyan Railway Police protect the devotees | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्ली कल्याण मार्गावर विसर्जनासाठी भक्त ओलांडतात रूळ, भक्तांना रेल्वे पोलीसांचं संरक्षण

खाडीच्या पाण्यात होते विसर्जन ...

शरीरात दिसतील हे बदल तर वेळीच व्हा सावध, Kidney Damage चे असू शकतात संकेत - Marathi News | Sign of kidney Damage : These are the symptoms of kidney disease and damage | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात दिसतील हे बदल तर वेळीच व्हा सावध, Kidney Damage चे असू शकतात संकेत

Symptoms Of Kidney Damage: किडनीमध्ये काही समस्या असेल तर आपल्या शरीरात काही बदल होऊ लागतात. जे आपण ओळखणं फार गरजेचं असतं. जर वेळीच हे संकेत ओळखले तर किडनीसंबंधी समस्या होणार नाही. ...

वातावरण बदलाने विषाणूजन्य आजाराचा विळखा, घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग ‘फुल्ल’ - Marathi News | Affected by climate change, Ghati Hospital's pediatric departments all beds full | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वातावरण बदलाने विषाणूजन्य आजाराचा विळखा, घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग ‘फुल्ल’

वातावरणातील बदलाने शहरात बालकांना विषाणूजन्य आजारांनी विळखा घातला असून ...

धुळे : शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले - Marathi News | Dhule A vehicle carrying laborers for agricultural work overturned | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे : शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले

तालुक्यातील बोराडी ते वाडी गावादरम्यान असलेल्या नांदर्डे गावाजवळ घाट उतरत असताना हा अपघात झाला. ...