लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kirti Shiledar: सहा दशकांचा सूर हरपला; ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन - Marathi News | Kirti Shiledar death: Veteran singer Kirti Shiledar passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा दशकांचा सूर हरपला; ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन

संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोल, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता. ...

५५० कोटींचे यंत्र करणार कर्करोगाच्या पेशींचा नाश - Marathi News | 550 crore machine to destroy cancer cells | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५५० कोटींचे यंत्र करणार कर्करोगाच्या पेशींचा नाश

खारघरच्या टाटा रुग्णालयात १२ लाखांचे उपचार मिळणार मोफत ...

पुण्यात घड्याळांची चोरी करून पळणारे कल्याणमध्ये जेरबंद; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी - Marathi News | two arrested in kalyan for stealing watches in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात घड्याळांची चोरी करून पळणारे कल्याणमध्ये जेरबंद; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

साडेचार लाखांचा माल हस्तगत ...

UP Election 2022: “प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण ते शक्य झाले नाही”; प्रियंका गांधींनी सांगितले कारण - Marathi News | up election 2022 priyanka gandhi admitted congress partnership with prashant kishor was not successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण...”; प्रियंका गांधींनी सांगितले कारण

UP Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रशांत किशोर काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मानले जात होते. ...

India vs South Africa 2nd ODI: "म्हणून आम्ही हारलो"; कर्णधार केएल राहुलने दिली प्रामाणिक कबुली - Marathi News | Indian Captain KL Rahul Humbly Accepts Defeat against South Africa in 2nd ODI Explains reasons Praises Pant Shardul Bumrah Chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"म्हणून आम्ही हारलो"; कर्णधार केएल राहुलने दिली प्रामाणिक कबुली

टीम इंडियाचं नक्की काय चुकलं, याबद्दल कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया दिली. ...

Bulli Bai App Case: आरोपींनी स्त्रीत्वाचा अपमान केला; तिन्ही आरोपी विद्यार्थ्यांचा जामीन फेटाळला - Marathi News | The accused insulted femininity; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपींनी स्त्रीत्वाचा अपमान केला; तिन्ही आरोपी विद्यार्थ्यांचा जामीन फेटाळला

मुस्लीम समाजातील काही महिलांची माहिती तपशिलात देऊन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न बुली बाई ॲपद्वारे करण्यात आला. या महिलांचा लिलावही या ॲपद्वारे करण्यात आला. ...

रेशनकार्डचे अपडेट्स आता मोबाईलवरही मिळणार; इंटरनेट नसले तरी नो टेन्शन, जाणून घ्या! - Marathi News | Ration card updates will now be available on mobile as well, Lets know! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशनकार्डचे अपडेट्स आता मोबाईलवरही मिळणार; इंटरनेट नसले तरी नो टेन्शन, जाणून घ्या!

‘वन नेशन, वन रेशन’मोहिमेंतर्गत अन्न पुरवठा प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि ग्राहककेंद्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.  ...

आणखी एका ॲपवरून महिलांची बदनामी; तिघांवर कारवाई, पोलिसांकड़ून तपास सुरू - Marathi News | Clubhouse app members target Muslim women, Maharashtra cops seek info | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आणखी एका ॲपवरून महिलांची बदनामी; तिघांवर कारवाई, पोलिसांकड़ून तपास सुरू

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लब हाउस ॲपवर २ ग्रुपचा मॉडरेटर असलेल्या आकाश सुयाल ऊर्फ किरा एक्सडी (१९) याला कर्नाल येथून ताब्यात घेत त्याला ३ दिवसांची कोठड़ी मिळाली आहे. तो बारावी पास असून मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे ...

मुंबईमधील ताडदेव परिसरातील २० मजली इमारतीमध्ये आग; अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल - Marathi News | Fire in the building next to Tardeo Bhatia Hospital in Mumbai; 13 vehicles of fire brigade arrived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमधील ताडदेव परिसरातील २० मजली इमारतीमध्ये आग; अग्निशमन दलाच्या १३ गाड्या दाखल

अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सूरु आहेत.  ...