लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गगनबावड्याच्या घाटात दडलाय बकासुराचा वाडा, ३५० फूट खोल दरीत हाय हा वाडा - Marathi News | Bakasura castle buried in Gaganbawda ghat 350 feet deep valley construction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गगनबावड्याच्या घाटात दडलाय बकासुराचा वाडा, ३५० फूट खोल दरीत हाय हा वाडा

या गुहेचे अंतगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत शयनगृह, पाण्याचे कुंड आहे. १२ खांबांचे सभागृह आहे. ...

बसस्थानकांवर गर्दी वाढली; बस कधी वाढणार? - Marathi News | Crowds grew at bus stops; When will the bus leave? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसस्थानकांवर गर्दी वाढली; बस कधी वाढणार?

ST Strike : बसस्थानकांवरही गर्दी वाढू लागली आहे; परंतु त्या प्रमाणात बस रस्त्यावर नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. ...

जगप्रसिद्ध बुर्ज खलिफामधील सर्वात मोठी त्रुटी; त्यासमोर सर्वांनीच टेकले हात; तुम्हाला माहित्येय का? - Marathi News | Dubai's Burj Khalifa doesn't have a sewage system - so trucks pump out poo every day | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगप्रसिद्ध बुर्ज खलिफामधील सर्वात मोठी त्रुटी; त्यासमोर सर्वांनीच टेकले हात; तुम्हाला माहित्येय का?

Narendra Modi : ज्या राज्यात निवडणुका त्याची उचलायची तळी, राष्ट्रवादीचा मोदींवर प्रतिहल्ला - Marathi News | Narendra Modi : NCP's reply to Modi on corona statement of maharashtra in loksabha, jayant patil tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्या राज्यात निवडणुका त्याची उचलायची तळी, राष्ट्रवादीचा मोदींवर प्रतिहल्ला

फक्त आणि फक्त पंजाब, युपी, उत्तराखंड येथील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून देशाच्या प्रमुखांनी संसदेत महाराष्ट्राला अवमानजनक आणि चुकीचे विधान करणे शोभत नाही, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.   ...

लतादीदींच्या नावे इंदूरमध्ये संगीत महाविद्यालय - Marathi News | Music College in Indore by named of Lata Mangeshkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लतादीदींच्या नावे इंदूरमध्ये संगीत महाविद्यालय

लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर येथील शीख मोहल्ला परिसरातील घरात २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. ...

Johnson & Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरवर लागू शकते बंदी! कर्करोग होत असल्याचा दावा - Marathi News | Johnson & Johnson Baby Powder: Johnson & Johnson Baby Powder May Be Banned! many Claiming to have cancer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरवर लागू शकते बंदी! कर्करोग होत असल्याचा दावा

Johnson & Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरुद्ध जगभरात 34 हजारांहून अधिक खटले दाखल आहेत. ...

मोठी बातमी! पुढील आठवड्यापासून मुंबई १०० टक्के अनलॉक? पालिकेकडून तयारी सुरू - Marathi News | Mumbai May Be Unlocked In Next Week Due Decrease In Corona Cases Said Bmc Official | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! पुढील आठवड्यापासून मुंबई १०० टक्के अनलॉक? पालिकेकडून तयारी सुरू

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात; रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट सुधारला ...

Virat Kohli, IPL 2022 Mega Auction: "तू काहीही करून लिलावात उतर, पुढचं आम्ही बघतो"; कोहलीने सांगितला एक खास किस्सा - Marathi News | IPL 2022 Mega Auction Virat Kohli reveals he was approached a few times by ipl franchises in past | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू काहीही करून लिलावात उतर, पुढचं आम्ही बघतो"; कोहलीने सांगितला एक खास किस्सा

नक्की कोणत्या संघाकडून विराटला आली होती 'ऑफर'.. वाचा सविस्तर ...

पश्चिम उत्तर प्रदेश : द्विपक्षीय संघर्षात भाजपला संधी, आज सायंकाळी ५ वा. बंद होणार प्रचार  - Marathi News | West Uttar Pradesh: Opportunity for BJP in bilateral struggle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम उत्तर प्रदेश : द्विपक्षीय संघर्षात भाजपला संधी, आज सायंकाळी ५ वा. बंद होणार प्रचार 

यादवेतर मागास वर्ग अजूनही भक्कमपणे भाजपसोबत असल्यामुळे त्यांच्याच बळावर भाजपने गेल्या ८ वर्षांत झालेल्या दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीत तीन चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमत मिळवले. ...