लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Kolhapur: अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आजपासून संवर्धन प्रक्रिया, भाविकांना घ्यावे लागणार उत्सवमूर्तीचे दर्शन - Marathi News | Conservation process on Ambabai Devi idol from today devotees will have to have darshan of the festive idol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आजपासून संवर्धन प्रक्रिया, भाविकांना घ्यावे लागणार उत्सवमूर्तीचे दर्शन

अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी ...

एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी - Marathi News | Air India's ordeal is not over Now the doors did not open after landing at raipur airport Passengers were stuck for an hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र... ...

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर ते पुणे 'ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे'लगतच रेल्वेमार्ग - Marathi News | Railway line adjacent to Chhatrapati Sambhajinagar to Pune 'Greenfield Expressway'; Joint alignment considered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर ते पुणे 'ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे'लगतच रेल्वेमार्ग

छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेलगत नागपूर ते पुणे रेल्वेमार्ग केला तर नागपूर ते पुणे रेल्वेचे अंतर आणखी १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल. ...

भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश - Marathi News | Catch stray dogs and..., Supreme Court gives strict order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश

Supreme Court: रस्त्यावरून फिरणारे भटके कुत्रे ही शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेले आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर अनेक लहान मुलं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. ...

बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक; कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Fraud by construction worker; Contractor doing painting work at Katraj Ghat takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक; कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने उचलले टोकाचे पाऊल

व्यवहारात ठरल्यानुसार बांधकाम व्यावसायिकाने ठेकेदाराला पैसे, तसेच सदनिका देण्याचे मान्य केले होते ...

कोल्हापूर महापालिका निवडणूक: जागा वाटप, महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेमध्ये खेचाखेची - Marathi News | Seat allocation in the upcoming Kolhapur Municipal Corporation elections dispute between BJP and Shinde Sena over the post of mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिका निवडणूक: जागा वाटप, महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेमध्ये खेचाखेची

आखाडा तापण्यास सुरुवात, संघर्ष वाढण्याचे संकेत ...

हिंदू देवावर आधारित 'हा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मुस्लिमांची गर्दी; दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर - Marathi News | Mahavatar Narsimha Director Reveals Muslim Viewers Reaction After Watching Film Based On Hindu God | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदू देवावर आधारित 'हा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मुस्लिमांची गर्दी; दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर

'या' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या बिग बजेट सिनेमांना मागे सोडलं ...

"ऑडिशनसाठी हॉटेल रुममध्ये...", जुहूमध्ये अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाने केलेला गैरवर्तनाचा प्रयत्न - Marathi News | jasmin bhasin reveals she experienced casting couch once at juhu hotel where she went for audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशनसाठी हॉटेल रुममध्ये...", जुहूमध्ये अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाने केलेला गैरवर्तनाचा प्रयत्न

एका दिग्दर्शकाने हॉटेल रुममध्ये लॉक करुन तिच्यासोबत बळजबरी केली होती असा तिने खुलासा केला आहे. ...

Kolhapur: घराला आग, ७ लाख रुपयांच्या नोटा खाक; आगीत ४० लाखांचे नुकसान  - Marathi News | House catches fire in Kanadi Chandgad taluka kolhapur Rs 7 lakh worth of notes burnt Loss of Rs 40 lakh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घराला आग, ७ लाख रुपयांच्या नोटा खाक; आगीत ४० लाखांचे नुकसान 

सुदैवाने जीवितहानी झाली नाही ...