लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एकही आरोपी सुटला, तर टोकाचे पाऊल उचलू; धनंजय देशमुख यांचा इशारा - Marathi News | If even one accused escapes, we will take extreme steps; Dhananjay Deshmukh warns | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकही आरोपी सुटला, तर टोकाचे पाऊल उचलू; धनंजय देशमुख यांचा इशारा

सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे पोलिस आणि तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. असे असताना कोणीही दगाफटका करू नये. ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. ...

फलाट १२चा १६ केला अन् होत्याचे नव्हते झाले; दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १८ वर, चौकशीचे आदेश - Marathi News | Platform 12 was made 16 and what was not was; Death toll in Delhi stampede rises to 18, inquiry ordered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फलाट १२चा १६ केला अन् होत्याचे नव्हते झाले; दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १८ वर, चौकशीचे आदेश

१२ हून अधिक गंभीर जखमी आहेत. ...

राज्याच्या गावगाड्याचा कारभार डळमळीत, निधीही आटला - Marathi News | The management of the state's village train is shaky, funds have also dried up. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या गावगाड्याचा कारभार डळमळीत, निधीही आटला

काही प्रमुख राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले आहे. निधीचा तुडवडा असल्याने महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडत असल्याचे समोर आले आहे. ...

आता नवीन शहरच उभे करावे लागेल - Marathi News | Now we have to build a new city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता नवीन शहरच उभे करावे लागेल

मागील काही लेखांमधून परवडणारी घरे का मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीत याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात काही प्रगत देशांमध्ये मालमत्तेच्या मालकी हक्काची गॅरंटी देण्याची योजना शासन राबवते याबाबत माहिती देण्यात आली. ...

बांधकाम चालू ठेवूनही आम्ही प्रदूषण रोखले; मुंबईत सर्वच बांधकामांसाठी २९ मार्गदर्शक तत्त्वे जारी - Marathi News | We prevented pollution even while construction continued; 29 guidelines issued for all construction in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम चालू ठेवूनही आम्ही प्रदूषण रोखले; मुंबईत सर्वच बांधकामांसाठी २९ मार्गदर्शक तत्त्वे जारी

मुंबईच्या हवेत प्रदूषण वाढले की बांधकामे थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र बांधकाम न थांबवताही प्रदूषण नियंत्रणात आणता येते, हे मुंबई महापालिकेने स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले आहे. ...

चला झोपड्या टाकू, मुंबईत चकटफू घर मिळेल - Marathi News | Let's throw away the huts, we will get a fancy house in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला झोपड्या टाकू, मुंबईत चकटफू घर मिळेल

मंत्रालयासमोर मनोरा आमदार निवास बांधले. तिथे असलेल्या झोपड्यांना मनोराच्या बाजूलाच एसआरए योजनेमार्फत घरे बांधून देण्यात आली. काही वर्षांपूर्वी मनोरा आमदार निवास पाडले, मात्र, समुद्रकिनारी देण्यात आलेली ती घरे अजूनही तिथेच आहेत. ...

अग्निकल्लोळाचे दोन बळी, मशीद बंदर, वडाळ्यात इमारतींना आग, तिघे जखमी - Marathi News | Two killed in fire, buildings set on fire in Masjid Bandar, Wadala, three injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निकल्लोळाचे दोन बळी, मशीद बंदर, वडाळ्यात इमारतींना आग, तिघे जखमी

आगीच्या या घटनांत मशीद बंदरमधील इमारतीतील दोन महिलांचा गुदमरून मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. ...

पश्चिम रेल्वे झाली वक्तशीर, रेल्वे प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलली - Marathi News | Western Railway became punctual, railway administration took steps in a planned manner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे झाली वक्तशीर, रेल्वे प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलली

रेल्वेच्या कार्यप्रणालीत सुधारणा केल्यामुळे आणि विविध तांत्रिक अडचणी दूर केल्यामुळे ही वाढ झाली असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी सांगितले. ...

काेळशावरील तंदूर बंद करा; भट्ट्यांमध्ये करावा लागणार पर्यायी इंधनाचा वापर; पालिकेची ८४ हॉटेलांना ८ जुलैची डेडलाइन - Marathi News | Shut down coal-fired tandoors; alternative fuel will have to be used in kilns; Municipality gives July 8 deadline to 84 hotels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेळशावरील तंदूर बंद करा; भट्ट्यांमध्ये करावा लागणार पर्यायी इंधनाचा वापर; पालिकेची ८४ हॉटेलांना ८ जुलैची डेडलाइन

शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावे, यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ...