ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Anand Mahindra Praise Nitin Gadkari: राज्यातील मोठी शहरे, राजधानी उपराजधानीला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. Mumbai-Nagpur Highway वरून आनंद महिंद्रांनी एक ट्विट केले आहे. ...
युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. यामुळे संपूर्ण देशातच भीतीचे वातावरण आहे. यातच चेरनोबिल भागावर आधीच रशियाने कब्जा केला आहे. ...
तुम्हीही जर नवं घर घेण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. कारण स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपणार आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेवर व्याजदरात वाढविण्याचासाठी दबाव देखील तितकाच वाढत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
या व्हायरसची पुढची लाट ६ ते ८ महिन्यांमध्ये येऊ शकते. यासोबतच त्यांनी असाही दावा केला आहे की जरी ओमायक्रॉनचा सब -व्हेरिएंट BA.2, BA.1 च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असला तरी तो संभाव्य आगामी लाटेचं कारण ठरणार नाही. ...