लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या... - Marathi News | how to convert your petrol or diesel cars into an electric vehicle retrofit cost in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या...

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांची झोप उडाली आहे. पेट्रोल-डिझेलवरील वाहनं वापरणं आता पूर्वीपेक्षा महाग झालं आहे. लोक आता पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधत आहेत. ...

'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवड्यावरुन सचिन सावंताचा राज्य सरकारवर हल्लाबोल - Marathi News | sachin sawant attack on the state government over rashtraneta te rashtrapita seva pandharwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवड्यावरुन सचिन सावंताचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Sachin Sawant : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. यावरुन काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...

उड्डाण पुलाच्या कामामुळे लातूरच्या सात वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद  - Marathi News | Water supply to seven villages of Latur cut off due to flyover work | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उड्डाण पुलाच्या कामामुळे लातूरच्या सात वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद 

या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राजापूरमधील 'त्या' वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध; नरेंद्र जोशींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | The symbolic effigy of Narendra Joshi was burnt in kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजापूरमधील 'त्या' वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध; नरेंद्र जोशींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक  जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते ...

IN PICS : प्लीज, लग्नाची बोलणी करायला ये..., अभिनेता विजय वर्मा थेट पाकिस्तान-फ्रान्समधून आली लग्नाची मागणी - Marathi News | Darlings star Vijay Varma gets marriage proposals from Pakistan, Canada, France | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्लीज, लग्नाची बोलणी करायला ये..., विजय वर्मा थेट पाकिस्तान-फ्रान्समधून आली लग्नाची मागणी

Vijay Varma : आलिया भटच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विजय वर्मा सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. होय, त्याच्यावर तरूणी अक्षरश: फिदा झाल्या आहेत. ...

सराईत चोरटयाला पाठलाग करून पकडले; सात गुन्हे उघडकीस - Marathi News | The thief was chased and caught; Seven crimes were revealed in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत चोरटयाला पाठलाग करून पकडले; सात गुन्हे उघडकीस

कल्याण - जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत चोरटयाला कल्याण तालुका पोलिसांनी रविवारी पाठलाग करून शिताफीने अटक केली. त्याच्या चौकशीत सात ... ...

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी - Marathi News | Various events and public awareness on arrival of cheetah; initiative of Union Ministry of Forests; Strong preparation of forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर ...

मोठी बातमी; सराव सामन्यांसाठी महाराष्ट्र संघात सोलापूरच्या अंजली चिट्टे हिचा समावेश - Marathi News | big news; Anjali Chitte of Solapur selected in Maharashtra team for practice matches | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सराव सामन्यांसाठी महाराष्ट्र संघात सोलापूरच्या अंजली चिट्टे हिचा समावेश

उद्या होणार पुण्याला रवाना; पुढील सामने होणार अहमदाबादला ...

बॉय फ्रेंडसोबत इलेक्ट्रीक स्कूटरवरून फिरत होती पत्नी, पतीने ड्रेसवरून ओळखले अन्... - Marathi News | Wife was riding electric scooter with her boyfriend, husband recognized her from her dress and caught red hand video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉय फ्रेंडसोबत इलेक्ट्रीक स्कूटरवरून फिरत होती पत्नी, पतीने ड्रेसवरून ओळखले अन्...

या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेच्या पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याखाली पावती फाडली. ...