लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२० वर्षीय तरूणाच्या प्रेमात पडली एका मुलाची आई, घरदार सोडून पुण्याहून कानपूरला गेली आणि मग... - Marathi News | Mother of a child find love on Instagram fly from Pune Land in kanpur know what happen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२० वर्षीय तरूणाच्या प्रेमात पडली एका मुलाची आई, घरदार सोडून पुण्याहून कानपूरला गेली आणि मग...

या ऑनलाईन प्रेम कहाणीचं सत्य समोर आलं. तरूणाची प्रेयसी आधीच विवाहित निघाली. इतकंच नाही तर महिलेला एक मुलंही आहे. हे ऐकून तरूणाच्या पायाखालजी जमीनच सरकली.  ...

पानशेतमधील चिमुरडीवरील बलात्काऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, एक वर्षाने मिळाला न्याय - Marathi News | rapist on minor girl in panshet sentenced hanging to death latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानशेतमधील चिमुरडीवरील बलात्काऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, एक वर्षाने मिळाला न्याय

या प्रकरणाने पुणे जिल्हा हादरला होता... ...

BharatPe Ashneer Grover : गुंतवणूकदारांचा माझ्यावर दबाव; राजीनामा देताना अशनीर ग्रोव्हरनं फोडला 'लेटर बॉम्ब', काय आहे प्रकरण? - Marathi News | BharatPe Co Founder Ashneer Grover Quits Firm Days After Wife Was Sacked writers letter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचा माझ्यावर दबाव; राजीनामा देताना अशनीर ग्रोव्हरनं फोडला 'लेटर बॉम्ब', काय आहे प्रकरण?

'भारतपे'मध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी तत्काळ प्रभावाने फिनटेक फर्ममधून राजीनामा दिला. ...

Narendra Modi Visit Pune: पंतप्रधानांची स्वारी येणार; म्हणून पुण्यात रस्ते दुरुस्ती सुरु - Marathi News | The Prime Minister Narendra Modi will invade So road repairs started in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi Visit Pune: पंतप्रधानांची स्वारी येणार; म्हणून पुण्यात रस्ते दुरुस्ती सुरु

खड्डेमुक्त रस्ते, रस्त्यालगतचे पदपथ व डिव्हायडरची रंगरंगोटी करणे, पथारी व्यावसायिक यांना हलविणे, अतिक्रमणे काढणे ही कामे प्राधान्याने सुरू ...

अबब! १० वर्षीय मुलाच्या तोंडात बत्तीशी नव्हे तर ५० दात; हैराण झालेल्या डॉक्टरांनी केलं ऑपरेशन, मग.. - Marathi News | 50 teeth in the mouth of a indore 10 year old boy, 30 teeth removed after operation | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अबब! १० वर्षीय मुलाच्या तोंडात बत्तीशी नव्हे तर ५० दात; डॉक्टरही हैराण, मग...

जर वेळीच या मुलावर उपचार झाले नसते तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं असते असं डॉक्टरांनी सांगितले. ...

Changes From March 2022: LPG किंमतीपासन बँकिंग नियमांपर्यंत; मार्चमधील या बदलांमुळे तुमच्या खिशाला बसणार फटका - Marathi News | These big Changes from today 1st march from lpg price to banking rules know here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG किंमतीपासन बँकिंग नियमांपर्यंत; मार्च महिन्यातील या बदलांमुळे तुमच्या खिशाला बसणार फटका

आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ झाली. याशिवाय आजपासून अनेक मोठे नियम बदलले आहेत. तर जाणून घेऊयात या नियमांसंदर्भात. ...

उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करू शकत नाहीत; किरीट सोमय्यांचं आव्हान - Marathi News | Even if Uddhav Thackeray becomes Commissioner of Police he cannot take action against me says Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करू शकत नाहीत; किरीट सोमय्यांचं आव्हान

ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. ...

'साथ निभाना साथिया'फेम कोकिला बेन रिअल लाइफमध्ये राहते खूपच साधी; पाहा फोटो - Marathi News | saath nibhana saathiya fame kokila ben aka rupal patel real life look see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'साथ निभाना साथिया'फेम कोकिला बेन रिअल लाइफमध्ये राहते खूपच साधी; पाहा फोटो

Saath nibhana saathiya:सालस, गुणी अशी गोपी आणि नियमांना धरुन चालणारी, वक्तशीरपणे प्रत्येक कार्य करणारी कोकिला या दोघा सासू-सुनेच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. ...

S. sreesanth : क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या एस. श्रीशांतला गंभीर दुखापत, समोर आली अशी अपडेट   - Marathi News | S. sreesanth: S. Sreesanth seriously injured in Practice Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या एस. श्रीशांतला गंभीर दुखापत, समोर आली अशी अपडेट  

S. sreesanth : भारतीय संघातील माजी खेळाडू एस. श्रीशांतने नुकतेच क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र रणजी करंडक स्पर्धेतून क्रिकेटमध्ये परतलेल्या श्रीशांतचं पुनरागमन तितकंसं चांगलं ठरलं नाही. श्रीशांतला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. ...