लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video : Russia-Ukraine युद्धाची नव्हे या रशियन बाईला आहे वेगळीच चिंता; तिच्या रडण्याचा Video पाहिल्यानंतर सारे 'कोमात'! - Marathi News | Russian blogger cries as Instagram is blocked by Vladimir Putin, her biggest worry right now is that she won't be able to post pictures of food from restaurants, Watch Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : विचित्रच की! Russia-Ukraine यांच्या युद्धामुळे नाही, तर या महिलेच्या रडण्यामागे 'अजब' कारण

Russian blogger cries : एक चिमुरहा हातावर मोबाईल नंबर आणि हातात एक पत्र घेऊन एकटाच जीव वाचवण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत असल्याच्या वृत्ताने साऱ्यांना रडवले. ...

सोरडी जिल्हा परिषद शाळेतील छताचे प्लॅस्टर कोसळले, विद्यार्थी जखमी - Marathi News | The roof plaster of Soradi Zilla Parishad school collapsed, injuring a student | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोरडी जिल्हा परिषद शाळेतील छताचे प्लॅस्टर कोसळले, विद्यार्थी जखमी

सुदैवाने प्लास्टरचा भाग पुढील बेंचवर पडला. अन्यथा दुर्घटना घडली असती. ...

शिक्षक संघाच्या पनवेलमध्ये होणाऱ्या अधिवेशनास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची उपस्थिती - Marathi News | sharad pawar uddhav thackeray at the convention of teachers union panvel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक संघाच्या पनवेलमध्ये होणाऱ्या अधिवेशनास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

अधिवेशनासाठी शिक्षकांना सुट्टी... ...

Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Russia Ukrain war American president joe biden sent troops on the Russian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

बायडेन म्हणाले, 'रशियन आक्रमणाचा (Russian invasion) सामना करताना युक्रेनच्या नागरिकांनी उल्लेखनीय धाडस आणि शौर्य दाखवले आहे. पण... ...

Russia Ukraine War: युक्रेनमधील पिशाच्च्याची दहशत, घेतेय रशियन सैनिकांच्या आत्म्याचा शोध, नेमका काय प्रकार, पाहा... - Marathi News | Russia Ukraine War: Vampire terror of Ukraine, the search for the souls of Russian soldiers, exactly what kind, see ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमधील पिशाच्च्याची दहशत, घेतेय रशियन सैनिकांच्या आत्म्याचा शोध, नेमका काय प्रकार,पाहा...

Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध भयानक पातळीवर पोहोचले आहे. दरम्यान, या युद्धातील काही सुरस कहाण्या समोर आल्या आहेत. आता युक्रेनच्या सुरक्षा दलाने आपल्या व्हेरिफाईट फेसबूक अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ...

स्वस्त मिळतोय म्हणून कुठलाही चार्जर घेऊ नका; फोन ब्लास्ट टाळण्यासाठी ‘अशाप्रकारे’ निवड योग्य चार्जर - Marathi News | Things To Keep In Mind While Purchasing Charger For Your Smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त मिळतोय म्हणून कुठलाही चार्जर घेऊ नका; फोन ब्लास्ट टाळण्यासाठी ‘अशाप्रकारे’ निवड योग्य चार्जर

नवीन चार्जर घेताना जास्त विचार केला जात नाही. लोक पैसे वाचवण्यासाठी स्वस्तातला चार्जर घेऊन मोकळे होतात आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. ...

तुमचं क्षेपणास्त्र चुकून पडलं म्हणता, आम्ही प्रत्युत्तर दिलं असतं तर? पाकिस्तान भारतावर संतापला - Marathi News | Pakistan Demands Joint Probe In Indian Missile Incident Accidentally Fired, Asks Missile Name, Flight Path And Trajectory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमचं क्षेपणास्त्र चुकून पडलं म्हणता, आम्ही प्रत्युत्तर दिलं असतं तर? पाकिस्तान भारतावर संतापला

पाकिस्तानच्या हद्दीत चुकून कोसळलं भारतीय क्षेपणास्त्र; पाकिस्तानकडून संताप व्यक्त ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : टीम इंडियाची परिस्थिती 'गंभीर', पण श्रेयस अय्यर उभा राहिला 'खंबीर'; ९२ धावांच्या खेळीनं सावरले - Marathi News | IND vs SL, 2nd Test Live Updates: Shreyas Iyer's 92 powers India to a total of 252 in the first innings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची परिस्थिती 'गंभीर', पण श्रेयस अय्यर उभा राहिला 'खंबीर'; ९२ धावांच्या खेळीनं सावरले

IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी पहिल्याच दिवसात वादात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पहिल्या सत्रापासूनच फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चाचपडले ...

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान - Marathi News | Kolhapur North elections announced, Elections will be held on April 12 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोट निवडणूक अखेर जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने आज या पोट निवडणुकीची तारीख ... ...