लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Optical Illusion: या फोटोत दडलंय तुमच्या आयुष्याचं रहस्य! फक्त सांगा- मांजर जिने चढतंय की उतरतंय? - Marathi News | This cat optical illusion will tell you if you're an optimist or pessimist | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या फोटोत दडलंय तुमच्या आयुष्याचं रहस्य! फक्त सांगा- मांजर जिने चढतंय की उतरतंय?

हे मांजर जिन्यावरून चढतं आहे की उतरतं आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही दिलेल्या उत्तरातच तुमच्या जीवनाचं मोठं रहस्य लपलेलं आहे. ...

पगार कमी असल्यानं कर्मचाऱ्याने लढवली अनोखी शक्कल; कंपनीनं डोक्यावर हात मारला - Marathi News | Due to low salary, Man moves into office cubicle, says his job doesn't pay enough to afford rent | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पगार कमी असल्यानं कर्मचाऱ्याची अनोखी शक्कल; कंपनीनं डोक्यावर हात मारला

कर्मचाऱ्याने केलेल्या प्रकारानं कंपनी वैतागली, HR ने दिले तात्काळ आदेश ...

Vivo नं कायमची कमी केली स्मार्टफोन्सची किंमत, ऑफलाईन दुकानात देखील मिळतील मोबाईल स्वस्तात  - Marathi News | Vivo Cuts Price Of Vivo Y73 Vivo V21e And Vivo V21 Smartphone By Up To Rs 2000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo नं कायमची कमी केली स्मार्टफोन्सची किंमत, ऑफलाईन दुकानात देखील मिळतील मोबाईल स्वस्तात 

Vivo Smartphone Price Cut: Vivo Y73, Vivo V21e आणि Vivo V21 स्मार्टफोनच्या किंमती कंपनीनं कायमच्या कमी केल्या आहेत.   ...

CoronaVirus Live Updates : अरे बापरे! कोरोना होताच 'या' ठिकाणी कंगाल झाले लोक; संपत्ती विकून करताहेत उपचार कारण... - Marathi News | CoronaVirus Live Updates extremely expensive corona treatment in malaysia turns people poor | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे बापरे! कोरोना होताच 'या' ठिकाणी कंगाल झाले लोक; संपत्ती विकून करताहेत उपचार कारण...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची लागण झालेले लोक वेगळ्याच संकटात सापडत आहेत. ...

पुणे महापालिका | राजकीय आश्रयाने सुरू असलेल्या दुकानदारीवर आयुक्तांचा पडणार हातोडा - Marathi News | pune municipal corporation action by pmc commissioner will fall on the shopkeepers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका | राजकीय आश्रयाने सुरू असलेल्या दुकानदारीवर आयुक्तांचा पडणार हातोडा

शहरातील अनेक रस्त्यांवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी कार्यालये थाटली आहेत.... ...

“PM मोदी ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रचारक, भाजपवाले राजकीय अजेंडा राबवतायत”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticised pm narendra modi and bjp over the kashmir files movie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदी ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रचारक, भाजपवाले राजकीय अजेंडा राबवतायत”: संजय राऊत

काश्मिरी पंडितांची वेदना देशात बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Imran Khan News: पाकिस्तानचं सरकार कोसळणार? पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का, मित्रपक्ष दगा देण्याची शक्यता - Marathi News | political crisis pml q pervaiz elahi says pti allies inclined towards pakistan opposition ahead of imran khan no trust motion | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचं सरकार कोसळणार? पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का, मित्रपक्ष दगा देण्याची शक्यता

पाकिस्तानमध्ये (Pakistan) विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणाऱ्या इम्रान खान सरकारला (Imran Khan Government) मोठा झटका बसला आहे. ...

Datia Palace : एक असा महाल ज्याचा गेल्या ४०० वर्षात केवळ एका रात्रीच वापर केला गेला, पण असं का? - Marathi News | Datia Palace interesting facts : It is used for only one night, Know the reason | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Datia Palace : एक असा महाल ज्याचा गेल्या ४०० वर्षात केवळ एका रात्रीच वापर केला गेला, पण असं का?

Datia Palace : गेल्या ४०० वर्षांपासून हा महाल ठामपणे उभा आहे. या महालाची एक हैराण करणारी बाब म्हणजे ४०० वर्षात या महालाचा केवळ १ रात्रीसाठी वापर करण्यात आला होता. ...

दुर्देवी! मुलीला भेटायला चाललेल्या वडिलांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | one killed in an accident on bhimashankar manchar road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्देवी! मुलीला भेटायला चाललेल्या वडिलांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

दोन वाहनांमध्ये समोरासमोर घडक... ...