लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'स्वामी समर्थ'फेम साधीभोळी चंदा खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; मॉर्डन लूकमध्ये वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | jay jay Swami Samarth Serial fame Vijaya Babar Biography | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'स्वामी समर्थ'फेम साधीभोळी चंदा खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; मॉर्डन लूकमध्ये वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष

Vijaya Babar: या मालिकेतील प्रत्येक कलाकार उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र, त्यातील चंदा विशेष लोकप्रिय झाली आहे. ...

Bhagwant Maan: सात वर्षानंतर मुला-मुलीची भेट, दोघांना पाहून मुख्यंमंत्री भगवंत मान झाले भावूक - Marathi News | Bhagwant Maan: After seven years Chief Minister Bhagwant Mann met his son and daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात वर्षानंतर मुला-मुलीची भेट, दोघांना पाहून भगवंत मान झाले भावूक

भगवंत मान आणि त्यांच्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून, दोन्ही मुले आईसोबत अमेरीकेत राहतात. ...

चार राज्यांतील विजयानंतर मोदींची स्पेशल मीटिंग; पुढील २५ वर्षांचा विजयाचा फॉर्म्युला निश्चित! - Marathi News | Pm Modi Plan For 25 Years Meeting With Several Politician | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांतील विजयानंतर मोदींची स्पेशल मीटिंग; पुढील २५ वर्षांचा विजयाचा फॉर्म्युला निश्चित!

चार राज्यांतील निवडणुकीतील विजयानंतर भाजपने आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप हायकमांडने चारही राज्यांतील नेत्यांशी चर्चा केली. ...

जीव देण्याचं वेड लागलं, हात अन् गळ्याची नस कापली; विष प्यायली, शेवटी छतावरून उडी मारल्यानं मृत्यू - Marathi News | Crazy to give life, cut the vein of hand and neck; Drinking poison, finally jumping off the roof and dying | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव देण्याचं वेड लागलं, हात अन् गळ्याची नस कापली; विष प्यायली, शेवटी छतावरून उडी मारल्यानं मृत्यू

Suicide Case : या सगळ्याआधी तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, 'मी ऐकलं होतं की फक्त चित्रपटातच हा गेम खेळला जातो, आज प्रत्यक्षात पाहिला'. ...

Onion: कांद्याचा भाव चांगलाच गडगडला, उन्हाळी लागवड करणारा बळीराजा संतापला - Marathi News | Onion: Onion prices plummeted, leaving summer growers angry in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Onion: कांद्याचा भाव चांगलाच गडगडला, उन्हाळी लागवड करणारा बळीराजा संतापला

मोडनिंब व परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, पडसाळी, भेंड या भागांत मोठ्या प्रमाणात कांदालागवड केली जाते ...

पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह! - Marathi News | russian model gretta vedler dead body found in suitcase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह!

Russian Model Gretta Vedler : पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविनने ग्रेटाची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच, या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय विधानाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. ...

IPL 2022 : Mumbai Indians ला घरच्या मैदानाचा फायदा होणार, अशी ओरड करणाऱ्यांना Zaheer Khanची चपराक, म्हणाला... - Marathi News | IPL 2022 playing at home give Mumbai Indians an advantage? Zaheer Khan, the director of cricket operations of Mumbai Indians, has responded to the claims  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians ला घरच्या मैदानाचा फायदा होणार, अशी ओरड करणाऱ्यांना Zaheer Khanची चपराक, म्हणाला...

IPL 2022 Start from 26th March : मागच्या वर्षी झालेल्या चुकांतून धडा घेत, यंदा BCCI ने आयपीएलच्या साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Easy Cleaning Hacks : २ मिनिटात स्वच्छ होतील तेलाचे हट्टी डाग; ६ टिप्स वापरा, किचन होईल स्वच्छ, चकचकीत - Marathi News | Easy Cleaning Hacks : How to remove oil stains in kitchen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ मिनिटात स्वच्छ होतील तेलाचे हट्टी डाग; ६ टिप्स वापरा, किचन होईल स्वच्छ, चकचकीत

Easy Cleaning Hacks : तेलाचे डाग जास्त काळ असेच राहिल्यास ते घाणीचे थर साचतात आणि डाग कायमचे राहतात. (How to remove oil stains in kitchen) ...

सई ताम्हणकरने सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking revelation made by Sai Tamhankar about Cineindustry, you will be disturbed after reading it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, वाचून व्हाल हैराण

Sai Tamhankar : नुकतेच सई ताम्हणकर हिने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सिनेइंडस्ट्रीत तिला आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे. ...