राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या आगाखान पॅलेसमध्ये सहा वर्षे राजकैदी म्हणून राहिले होते. त्या पॅलेसमध्ये परिसरात त्यांनी फुलवलेली बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजली आहे. ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे ) ...
Kirit Somaiya: ''उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. भविष्यात आपले घोटाळेही बाहेर येतील आणि आपल्या राजीनाम्याची मागणी होईल, याची जाणीव ठाकरेंना होती.'' ...
मंत्री अस्लम शेख म्हणाले, आधीच्या सरकारच्या काळात डिझेल परताव्याचा अनुशेष १६३ कोटींच्या घरात गेला होता. हा अनुशेष भरुन काढत आतापर्यंत रु. २१०.६५ कोटींपर्यंत डिझेल परताव्यासाठी निधी मत्स्यव्यवसाय विभागाने वितरीत केला आहे. ...
हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे. ...
बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा यानं आजच्या 'शहीद दिना'चं औचित्य साधून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. क्रांतीवीर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारणार असल्याचं रणदीप हुडानं जाहीर केलं आहे. ...