लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुरांवरील हायडॅटिडोसिस रोगावर निदान करणार ‘एलायझला किट’; माफसूच्या संशोधनाला पेटंट जाहीर - Marathi News | 'Elizala kit' to diagnose hydatidosis disease in cattle; Patent issued for Mafsu's invention | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरांवरील हायडॅटिडोसिस रोगावर निदान करणार ‘एलायझला किट’; माफसूच्या संशोधनाला पेटंट जाहीर

रामंधील हायडॅटिडोसिस या रोगाचे अचूक निदान आता शक्य ...

भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | A bike rider died on the spot after being hit by a speeding Shivshahi bus | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

औरंगाबाद- लातूर शिवशाही बसने दिली दुचाकीला धडक ...

taarak mehta ka ooltah chashmah : खुशखबर!! अखेर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला मिळाली नवी बावरी, कोण आहे ती? - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah intorduce new bawri navina wadekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर!! अखेर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला मिळाली नवी बावरी, कोण आहे ती?

taarak mehta ka ooltah chashmah new Bawri : तुम्हीही 'तारक मेहता का उल्टा चष्मा'या मालिकेच फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांना लवकरच एक नवं सरप्राईज मिळणार आहे. हे सरप्राईज काय तर बावरी. ...

Coron Virus : कोरोना इफेक्ट! 6 महिन्यांपूर्वी संसर्ग पण अजुनही उभं राहणं अवघड...; तरुणीचा भयंकर अनुभव - Marathi News | long covid effect Coron Virus symptoms never go away youtuber physics girl tweet viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना इफेक्ट! 6 महिन्यांपूर्वी संसर्ग पण अजुनही उभं राहणं अवघड...; तरुणीचा भयंकर अनुभव

Coron Virus : लाँग कोविड हा कोविडचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव आहे जो महिनोनमहिने टिकून राहतो. ...

ग्राहकांनी पासिंगसाठी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे काढले कर्ज - Marathi News | loan taken on the basis of the documents given by the customer for passing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्राहकांनी पासिंगसाठी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे काढले कर्ज

फायनान्स कंपनीतील कर्मचार्यासह दोघांवर गुन्हा ...

ढाबास्टाईल शेव टोमॅटोची भाजी फक्त घरीच करा १० मिनिटात; घ्या झणझणीत, चटकदार रेसिपी - Marathi News | How to Make Sev Tamatar ki Sabji : Easy Sev Tamatar ki Sabji | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेव टोमॅटोची झणझणीत भाजी घरीच करा फक्त १० मिनिटात ; घ्या ढाबास्टाईल, चटकदार रेसिपी

How to Make Sev Tamatar ki Sabji : गरमागरम चपात्या, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही शेवची भाजी खाऊ शकता. ...

एटीएम कार्डची अदला बदल करत फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for cheating by exchanging ATM cards in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डची अदला बदल करत फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी सागर जाधव व पृथ्वीराज अडसुळे यांना ताब्यात घेऊन संशयित इसमांची चौकशी केली. ...

1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्... - Marathi News | In the year of 1959 gold price old jwellery bill goes viral, know what was the gold price 70 year back | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्...

1959 Gold Old Bill: सध्या आम्ही तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहोत जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. तुम्ही कधी विचार केला का की,  70 वर्षाआधी सोन्याची किंमत काय असेल. स्वातंत्र्यावेळी सोन्याची काय किंमत असेल याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. ...

डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन सुरु - Marathi News | state level rose exhibition started in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन सुरु

चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे यंदाचे १३ वे वर्ष आहे.  ...