RRR director SS Rajamouli : एस. एस. राजमौलींनी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या पत्नीचं नाव रमा आहे. त्याकाळात रमासोबत लग्न करण्याच्या राजमौलींच्या धाडसी निर्णयाची साऊथ इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती. ...
ICC Women's World Cup Update: आज झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ७१ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयात एलिसा हिलीची १७० धावांची खेळी निर्णायक ठरली. ...
Crime News: विशाखापट्टणम येथून गांजा घेऊन दिल्लीत जात असलेल्या माय-लेकींसह चार ड्रग्स कॅरियरना आग्रा कँट रेल्वे स्टेशनवर जीआरपीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत ही ४ लाख रुपये सांगण्यात येत आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात दिला. ...
Veena jagtap: 'बिग बॉस मराठी', 'आई माझी काळुबाई' अशा कितीतरी मालिकांमध्ये झळकलेली वीणा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत एन्ट्री करणार आहे. ...